एक्स्प्लोर

LIVE : पाथर्डी पोलिस मारहाण : 10 आरोपींना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

हेडलाईन्स अहमदनगर : पाथर्डी पोलिस मारहाण प्रकरण : 10 आरोपींना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ------------- गुजरात : कच्छमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, अपघातात 17 जवान जखमी ------------- नवी मुंबई : अविश्वास ठरावामुळे तुम्हाला पालिकेत येणाचा अधिकार नाही, कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नका, महापौर सोनवणे तुकाराम मुंढेना पत्र देणार ------------- जम्मू काश्मीर : आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद ------------- नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी पोलिसांच्या ताब्यात, भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रं जप्त ------------- नवी मुंबई: चौथ्या दिवशीही सफाई कर्मचारी संपावर, मात्र, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी जमा झालेला कचरा कामगार उचलणार ------------- नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत दाखल, मात्र कोणीही नगरसेवक उपस्थित नाही ------------- मुंबई : सायरस मिस्त्रींच्या पत्रानंतर टाटा समूहाच्या शेअर्समध्ये 3 ते 5 टक्क्यांनी घसरण, शेअर बाजारही कोलमडला ------------- पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच, जम्मूच्या आरएसपुरा, अरनियामध्ये रात्री दोन वाजल्यापासून पाककडून गोळीबार, आरएसपुरामध्ये 5 जण जखमी ------------- 1. सीरियामध्ये इदलिब प्रांतातील शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलं आणि 6 शिक्षकांचा मृत्यू, हल्ला कोणी केला याबाबत मात्र साशंकता ------------- 2. तुकाराम मुंढे प्रकरणी 'सामना'मधून थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, सरकारने बहुमताचा आदर करण्याचा सल्ला, तर मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही, सूत्रांची माहिती ------------- 3. पाथर्डी पोलीस मारहाणप्रकरणी भाजपच्या 10 कार्यकर्त्यांना अटक, तब्बल 3 दिवसानंतर बीड जिल्ह्यातून कारवाई, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे कॅमेऱ्यात ------------- 4. रियाज भाटीला राष्ट्रवादीत घेतल्याबद्दल जाहीर माफी मागतो, भाटीच्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीची माफी, दाऊदशी संबंध असल्यावर मात्र ठाम ------------- 5. टाटा समूहाला 1 लाख 18 हजार कोटींवर पाणी सोडावं लागेल, सायरस मिस्त्रींच्या कथित पत्रात भाकीत, बाजू मांडू दिली नसल्याचाही दावा ------------- 6. शरद पवार मुख्यमंत्री झाले पण आरटीओ कार्यालय मी आणलं, अकलूजमध्ये बोलताना अजित पवार घसरले, शाब्दिक कोटी करुन सारसासारवीचा प्रयत्न ------------- 7. प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात, पुण्यातील शनिवारवाडा शेकडो दिव्यांनी उजळला, बाजारातही लगबग ------------- 8. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या रांचीत टीम इंडियाला पराभवाचा धक्का, चौथी वन डे जिंकून न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी ------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Xi Jinping : मध्य पूर्वेतील युद्धानं लोकांचं नुकसान, यु्द्ध सर्वांच्या हिताविरोधात, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स समिटमध्ये काय म्हणाले?
मध्य पूर्वेतील युद्धानं लोकांचं नुकसान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स समिटमध्ये काय म्हणाले?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget