एक्स्प्लोर
Advertisement
LIVE : अहमदनगर: काँग्रेस नेते संदीप वराळ हत्येप्रकरणी शूटर नागेश लोखंडे जेरबंद
अहमदनगर: पारनेर तालुक्यातील काँग्रेसचे नेते संदीप वराळ हत्याप्रकरण, शूटर नागेश लोखंडे जेरबंद, लोखंडेसह आतापर्यंत आठजण अटकेत
-------------------------------------------
पुणे महापालिकेसाठी भाजपकडून 40 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, विद्यामान 26 नगरसेवकांपैकी 22 नगरसेवकांना पुन्हा संधी, सूत्रांची माहिती
हेडलाईन्स
नाशिक : पांढुर्लीजवळ डिझेल पाईपलाईन फुटली, हजारो लिटर डिझेल वाया, अधिकारी घटनास्थळी
----------------------
युती तुटताच पिंपरी-चिंचवड महापालिकेत घडामोडींना वेग, शिवसेनेच्या तीन, राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचे राजीनामे
----------------------
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार, नेवासाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, स्थानिक विकास आघाडी स्थापन करणार
----------------------
कोल्हापूर : पोलिस कोठडीत आरोपीच्या मृत्यू प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिसांना जन्मठेप, पेठवडगाव पोलीस ठाण्यातील 2014 ची घटना
----------------------
शिवसेनेचे मंत्री आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, धार्मिक फोटोंबाबत राज्य सरकारने काढलेलं परिपत्रक रद्द करण्यासाठी देणार निवेदन
----------------------
नागपूर : प्रजासत्ताक दिनी अरुण गवळीच्या पोस्टरसह रॅली प्रकरण : विनापरवानगी रॅली काढल्याने आयोजकाविरोधात गुन्हा, 58 बुलेट्सह 246 दुचाकी जप्त
----------------------
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय खासदारांची बैठक, युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजप खासदार पहिल्यांदाच समोरासमोर
----------------------
1. राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्बळावर लढणार, उद्धव ठाकरेंची घोषणा, शिवसेना-भाजप युती तुटली
----------------------
2. देवबंदीचा निर्णय घेताना विश्वासात का घेतलं नाही?, पारदर्शकतेवरुन भाजपला उद्धव ठाकरेंचे खडेबोल, शरद पवारांच्या पद्म पुरस्कारावरूनही सुनावलं
----------------------
3. मुंबई महापालिकेत परिवर्तन घडवून दाखवू, युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आक्रमक, उद्याच्या मेळाव्यात भाजपची भूमिका स्पष्ट करणार
----------------------
4. युती तुटल्याचं अतीव दुःख झालं, शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया, भाजपने चर्चेला यावं, पवारांचे सूचक उद्गार
----------------------
5. राज्यातील निवडणुकांची खरी रणधुमाळी आजपासून रंगणार,10 महापालिकांसह जिल्हा परिषदेसाठी निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात
----------------------
6. दिवा स्टेशनवरील ट्रॅकवरील संशयास्पद रुळाचा तपास एटीएस आणि एनआयएकडे, दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता
----------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement