एक्स्प्लोर

LIVE : 29 ऑगस्टपासून रिक्षा-टॅक्सी चालक बेमुदत संपावर

हेडलाईन्स -------------- 1 महाराष्ट्रातलं एकही गाव पाण्याखाली जाणार नाही, तेलंगणाशी मेडिगट्टा करार करताना मुख्यमंत्र्यांचा दावा, 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार --------------- 2 कोकणची वाहतूक एक्स्प्रेस वेनं वळवली तरच टोलमुक्ती, अवघ्या काही तासात केसरकरांचं एक पाऊल मागे, नितेश राणे कोकणवासियांसाठी आंदोलनाच्या तयारीत ------------ 3 महाराष्ट्र सदनातल्या अजागळ कारभाराचा सुधीर मुनगंटीवारांना फटका, अमराठी स्टाफनं मुनगंटीवाराना ओळखलं नाही, संतापलेल्या अर्थमंत्र्याची स्टाफविरोधात लेखी तक्रार ------------------ 4 मुंबईत वांद्रेमध्ये वाहतूक पोलिसावर रॉडने हल्ला, हल्ल्यात पोलीस कर्मचारी विलास शिंदे गंभीर जखमी,  हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न ------------------ 5 18 एप्रिलपासून बेपत्ता असणाऱ्या जय वाघाचा तपास सीबीआयकडे सोपवा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी -------------------- 6 हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज काश्मीरची पाहणी करणार, गेल्या अनेक दिवसांपासूनचं काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरण जैसे थे... ----------- 7 देशातल्या 5 राज्यांमध्ये पुराचा प्रकोप, 50 लाखहून अधिक जणांना पुराचा फटका, मदतीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली मोदींची भेट -------------- 8 कांस्यपदक विजेती पैलवान साक्षी मलिक मायदेशी परतली, साक्षीच्या स्वागतासाठी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यासह अनेकांची हजेरी ------------ 9 क्रीडा संघटनांवर कब्जा करणाऱ्या नेत्यांना बाजूला करा, ऑलिम्पिकनंतर माजी क्रीडापटूंची मागणी, खेळाडूंच्या सुविधा आणि नियोजनावर नाराजी ------------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget