एक्स्प्लोर

LIVE : मुंबईच्या वांद्र्यात 2 अज्ञातांकडून कॅशव्हॅन लुटण्याचा प्रयत्न

हेडलाईन्स --------------------------------- 1. उदगीरमध्ये 19 लाख रुपये बदलून दिल्यानं चार बँक कर्मचारी निलंबित, हेराफेरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आरबीआयचे आदेश ----------------------- 2. मुंबईच्या वांद्र्यात 2 अज्ञातांकडून कॅशव्हॅन लुटण्याचा प्रयत्न फसला, अस्पष्ट सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांना शोधण्याचं आव्हान -------------------- 3. खुद्द केंद्रीय मंत्र्यांनाच नोटबंदीचा फटका, हॉस्पिटलनं जुन्या नोटा न स्वीकारल्यानं भावाचा मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या सदानंद गौडांचा संताप ------------------ 4. रेल्वेचं ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत सर्व्हिस टॅक्स नाही, खिडकीवरचा भार कमी करण्यासाठी नवं पाऊल ---------------------- 5. बिग बझारमधूनही आता 2 हजार काढण्याची सुविधा, तर लग्नासाठी अकांऊटशिवाय 10 हजार काढता येणार ------------------- 6. पाकिस्तानच्या विकृतीचं पुन्हा दर्शन, शहीद जवानांच्या देहाची विटंबना, पाकला चोख उत्तर देण्याची भारतीय लष्कराची तयारी ------------------ 7. राज्यभरात कडाक्याच्या थंडीनं नागरीक गारठले, निफाड, नाशिकसह नगरचा पारा झपाट्याने खाली ------------------ एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारकडून संभ्रम दूर 
UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारकडून संभ्रम दूर 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
भारतावर पुन्हा नवं संकट? तापमानात दोन ते तीन पटीनं वाढ, हिमालय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
भारतावर पुन्हा नवं संकट? तापमानात दोन ते तीन पटीनं वाढ, हिमालय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget