एक्स्प्लोर
LIVE : वांद्र्यात वाहतूक पोलिसावर अज्ञातांकडून हल्ला

हेडलाईन्स ------------------ 1 खेलरत्न पुरस्कारांवर महिलांची बाजी, पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिकसह 4 खेळाडूंना पुरस्कार, मराठमोळ्या ललिता बाबर आणि अजिंक्य रहाणेला अर्जुन पुरस्कार --------------------- 2 काश्मीर हिंसाचारात प्राण गमावणारे परके नव्हते, सर्वपक्षीय शिष्टमंडळासमोर मोदींच्या भावना, प्रश्न सोडविण्यासाठी संवादाची गरज ------------------- 3 हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालावी असं भागवत बोललेच नाही, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचं स्पष्टीकरण, लोकसंख्या नियंत्रणासाठी समान कायदा करण्याची मागणी ---------------------- 4 दर्जाहीन कामामुळे टेमघरची दुरुस्ती अशक्य, धरणात फक्त दीड टीएमसी पाणी ठेवण्याचा विचार, कंत्राटदार आणि राजकीय नेते मोकाट -------------------------- 5 नाशिकमधून छगन भुजबळ बेघर होणार, एसीबीकडून भुजबळ फार्मचं मूल्यांकन, जप्तिच्या कारवाईची शक्यता ------------------------------ 6 लष्करातील महिलेवरील बलात्कारप्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप, औरंगाबादच्या मोक्का न्यायालयाचा निर्णय, सहा वर्षानंतर निकाल -------------------------- 7 शिवसैनिकांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात तोडफोड, खुर्च्या आणि इतर सामानाचं नुकसान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ------------------ 8 मुंबईतल्या आठ स्टेशनवर वायफाय सुविधा, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते लोकार्पण, दिव्यांगांसाठी बायोटॉयलेटची सोय ---------------------------- 9 इंदू मिलवर आंबेडकरांचा 350 फूट भव्य पुतळा उभारणार, नव्या आराखड्याला मंजुरी, आंबेडकरांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्डीपेक्षाही मोठा पुतळा --------------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा























