एक्स्प्लोर
LIVE : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा

हेडलाईन्स ----------------------------------- 1 सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारीऐवजी जानेवारीत सादर होण्याची शक्यता, व्होट ऑफ अकाऊंट टाळण्यासाठी केंद्र सरकारचा विचार ----------------- 2 आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठक, तब्बल ४ तास चाललेल्या बैठकीला भाजपचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री हजर ------------------ 3 अभिमत विद्यापीठाचे वैद्यकीय प्रवेश नीटनुसारच होणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय, गुणवत्ताधारकांना दिलासा ---------------- 4 वस्त्रोद्योग मंत्री अर्जुन खोतकरांनी खेळाचं मैदान हडपलं, आपच्या प्रिती मेननचा नवा आरोप, विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी ------------------------- 5 भर पावसात मुंबईत २० टक्के पाणी कपात, आजपासून पुढचे ८ जलबोगद्याच्या कामामुळे पाणीकपातीचं संकट --------------------- 6 पुण्याच्या टेमघर धरणातून दररोज 5 कोटी लीटर पाण्याची गळती, धरणाची सुरक्षितताही धोक्यात, माझाचा स्पेशल रिपोर्ट ------------------- 7 पूरग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान शिवराजसिंह चौहनांची पंचाईत, पोलिसांच्या मदतीनं पार केला नाला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल ----------------------- 8 मुरबाडमध्ये दहशत माजवणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, बिबट्याला पकड्यासाठी वनखात्याचे जोरदार प्रयत्न, मात्र बिबट्या अजूनही मोकाटच ----------------------- 9 भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाची दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप, सानियानं बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीनं जिंकलं सिनसिनाटी ओपन ---------------------- 10 रिओ ऑलिम्पिकमध्ये भारत दोन पदकांसह 67व्या स्थानावर, ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध, अमेरिका 121 पदकांसह अव्वल स्थानावर -------------------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा























