एक्स्प्लोर
Advertisement
LIVE : मुंबईकरांसाठी AC लोकल येत्या 15 मेपर्यंत
हेडलाईन्स
मुंबईकरांसाठी AC लोकल येत्या 15 मेपर्यंत, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
-------------------------------
15 ऑगस्टपर्यंत मुंबईत सर्व स्टेशनवर टप्प्याटप्प्याने वाय फाय,टॉयलेट आणि सरकते जिने,रेल्वेमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
-------------------
#देहरादून : उत्तराखंडमधून राष्ट्रपती राजवट हटवली, नैनीताल हायकोर्टाचा निर्णय, माजी मुख्यमंत्री हरिश रावत 29 एप्रिलला बहुमत सिद्ध करणार
#मुंबई : प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरण क्राईम ब्रान्चकडे देण्याची गरज नाही, पोलिसांचा तपास योग्य देिशेने, प्रत्युषाच्या आईची याचिका हायकोर्टाने फेटाळली
----------------------------------
#नागपूर: दगडाने ठेचून दोघांची हत्या,वाडी परिसरातील खडगाव रोडवरील घटना, मृतांची ओळख अद्याप अस्पष्ट, एक संशयित ताब्यात
----------------------------------
नाशिक : त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांची बंदची हाक, महिला मंदिर प्रवेश आंदोलनात ग्रामस्थांवर विनयभंगासारखे गुन्हे दाखल केल्याचा निषेध
----------------------------------
1. दुष्काळी भागातील दारु कंपन्याचं पाणी थांबवण्यासाठी हालचाली, औरंगाबाद खंडपीठाने खडसावल्यानंतर राज्य सरकारचं पाऊल, माझाच्या मोहीमेला यश
2. मराठवाड्यातील बीअर कंपन्यांनी सरकारचे 23 कोटी रुपये थकवले, 4 पैसे प्रति लीटरने होणारा पाणीपुरवठा महाग असल्याचा दावा
3. 'आपलं घर' योजनेत घर बुकिंग करणाऱ्यांचे पैसे परत मिळणार, 'माझा'च्या पाठपुराव्यानंतर 'मेपल'च्या अधिकृत वेबसाईटवर माहिती जारी
4. अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा झालाच नाही, आरोपी रमेश कदम यांचा दावा, वितरीत पैसा व्याजाने दिल्याचंही स्पष्टीकरण
5. मुंबईत मनसेच्या नगरसेवकांना शिवसेना-भाजपकडून निधी उपलब्ध, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला खिंडार पडण्याची शक्यता
6. त्र्यंबकेश्वरमध्ये मारहाणीनंतरही नारीशक्तीचा मंदिरात प्रवेश तर तृप्ती देसाईंचा पुढचा लढा हाजी अली प्रवेशासाठी
7. मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने कार लिफ्टमधून कार कोसळली, दोघांचा मृत्यू
8. भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या 'शक्तीमान' घोड्याचा मृत्यू, उत्तराखंड पोलिस दलावर शोककळा
9. 1 मे रोजी मुंबई विरुद्ध पुणे आयपीएल मॅच गहुंजे स्टेडियमवर, बीसीसीआयच्या पुनर्विचार याचिकेवर निर्णय, पाणी पुन्हा वाया जाणार
10. मदाम तुसाँ संग्रहालयातील पंतप्रधान मोदींचा मेणाचा पुतळा तयार, पुतळ्याबरोबर मोदींचं फोटोसेशन
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement