एक्स्प्लोर

LIVE : मुंबईः मेट्रो 3 च्या प्रकल्पग्रस्तांना सदनिका जाहीर

BREAKING: कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांना सदनिका जाहीर, गोवंडी, गौतम नगर इथे पुनर्वसन
---------------------
BREAKING: उरी हल्ल्याबाबत महत्वपूर्ण बैठक, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह उपस्थित
  जम्मू-काश्मीर : उरीमध्ये 8 दहशतवाद्यांचा खात्मा, आणखी 7 दहशतवादी लपल्याची शक्यता, भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरुच --------------------- मुंबईत पावसाचा जोर वाढला, मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिरानं --------------------- स्मार्ट सिटीची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच शहरं, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांचा समावेश --------------------- धुळे: पाण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला शेतकऱ्यांचा घेराव,जिल्हाधिकाऱ्यांचं वाहन अडवून कार्यालयावर दगडफेक --------------------- नवी दिल्ली : उरी हल्ल्याबाबत एनआयएकडून अज्ञातांविरोधात केस दाखल, मृत अतिरेक्यांचे डीएनए नमुने आणि सैन्याकडून पुरावे गोळा करुन तपास करणार --------------------- टिटवाळा, कसाऱ्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक उशिराने, खडवलीजवळ रेल्वे रुळाला गेलेले तडे दुरुस्त, वाहतूक विस्कळीत --------------------- पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून मोखाड्यात जमावबंदी, आंदोलन होऊ नये म्हणून जमावबंदी लागू --------------------- खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, मराठा मोर्चा आयोजनासंदर्भात माहिती देणार --------------------- नाशिक: दिराकडून वहिनीची कोयत्याने वार करुन हत्या, अंबडच्या दत्तनगरमधील घटना, आरोपीला अटक --------------------- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सकाळी 10.30 वाजता एनएसए, अनेक गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांसोबत बैठक --------------------- 1 . शहीद संदीप ठोक यांना अखेरचा सलाम, नाशिकच्या खडांगळीत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, महाराष्ट्राच्या इतर तीन शहीद सुपुत्रांवर आज अंत्यसंस्कार --------------------- 2 . वडील शहीद झाल्याचं समजल्यानंतरही मुली परीक्षेला पोहोचल्या, बिहारच्या गयातील संदीप कुमार यांच्या लेकींना देशवासीयांचा सलाम --------------------- 3 . उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींची भेट, पाकवरील कारवाईसंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार --------------------- 4 . पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ, उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करानं ठणकावलं, देशभरातूनही पाकिस्तानविरोधात संतापाची लाट --------------------- 5 . भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचं अमेरिकेला साकडं, काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी --------------------- 6 . एकाच दिवशी जालना, अकोला आणि लातुरात मराठा समाज रस्त्यावर, आरक्षण आणि अॅट्रॉसिटीत बदल करण्याची मागणी --------------------- 7 . जीएसटीची अधिसूचना 16 सप्टेंबरपासून काढल्यानं एक्साईज आणि जकात वसुली बेकायदा, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, करदात्यांना पैसे परत करण्याची मागणी --------------------- 8 . मंत्रिपदावर असताना खडसेंचा भोसरी जमिनीचा व्यवहार चुकीचा, मुंबई हायकोर्टाचे ताशेरे, महसूलला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश --------------------- 9 . मुस्लिम इसमाला घर नाकारणाऱ्या सोसायटीच्या 8 सदस्यांना अटक, वसईच्या हॅप्पी जीवन सोसायटीच्या सदस्यांना कायद्याचा धडा --------------------- 10 . मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढचे 4 दिवस चांगल्या पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज --------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget