एक्स्प्लोर
LIVE : मुंबईतील पाणीकपात मागे, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय
हेडलाईन्स
1. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू, मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन, पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप फेटाळला
--------------------
2. मंत्र्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण, नारायण राणेंचा गंभीर आरोप, पुरावे द्या अन्यथा हक्कभंग आणू, चंद्रकांत पाटलांचा इशारा
--------------------
3. 'सैराट'मुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ, भाजप आमदार मनिषा चौधरींचं अजब तर्कट, सैराटवर बंदी घालण्याची मागणी
--------------------
4. मला मिळालेल्या क्लीन चिटमुळे अनेकांच्या थोबाडीत बसली, खडसेंची स्वपक्षीयांना चपराक, तर भाजपच्या अंतर्गत राजकारणावर कोपरखळ्या
--------------------
5. येत्या चोवीस तासात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पासवाची शक्यता, हवमान खात्याचा अंदाज
--------------------
6. श्रमदानातून आंबेडकर भवन पुन्हा उभारु, मुंबईतल्या भव्य मोर्चा प्रकाश आंबेडकरांना विश्वास, येचुरी आणि कन्हैय्याचीही हजेरी
--------------------
7. शिवसेनेची धुरा बाळासाहेबांना माझ्या खांद्यावर द्यायची होती, जयदेव ठाकरेंचा कोर्टात गौप्यस्फोट, उद्धवने रेशनकार्डवरुन नाव काढल्याने नाराजी
--------------------
8. महात्मा गांधींची हत्या संघाने केल्याचं विधान राहुल गांधींना महागात पडण्याची चिन्हं, अब्रू नुकसानीच्या याचिकेला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील
--------------------
9. व्हिवियन रिचर्डसच्या भेटीने विराट कोहली भारावला; विंडीजच्या महान क्रिकेटरकडून भारतीय फलंदाजांना सल्ला
--------------------
10. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाकडून डोनॉल्ट ट्रम्प यांचं नावं निश्चित, हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यात टक्कर
--------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement