एक्स्प्लोर
LIVE : विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ

हेडलाईन्स ---------------------------- 1. आमच्यात अजूनही विरोधकांचाच डीएनए, नागपुरात खुद्द मुख्यमंत्र्यांची कबुली, मंत्र्यांना विरोधकांच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचं आवाहन ---------------------------- 2. दहशतवाद्यांना जिवंत का पकडलं नाही? भोपाळच्या एन्काऊंटरवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह, तर आत्मसंरक्षणासाठी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा पोलिसांचा दावा ---------------------------- 3. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 38 रुपये 50 पैशांनी वाढ, आजपासून नवे दर लागू, ---------------------------- 4. पोलीस खात्याला मुख्यमंत्र्यांचं दिवाळी गिफ्ट, सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गृह योजनेची घोषणा, स्वस्त कर्ज आणि वाढीव एफएसआय मिळणार ---------------------------- 5. पाकचं तुणतुणं वाजवणाऱ्या चीनी ड्रॅगनला भारतीयांचा दणका, मेड इन चायना वस्तूंची विक्री 60 टक्क्यानं घटली ---------------------------- 6. सोनेखरेदीसाठी ग्राहकांनी साधला दिवाळीचा मुहूर्त, 4 दिवसांत 475 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री, सराफा बाजारात तेजी ---------------------------- 7. कृत्रिम पाय निखळल्यानंतरही इंग्लंडच्या लियाम थॉमसची जबरदस्त फिल्डिंग, दुबईतल्या टी-20 सामन्यातला व्हिडीओ व्हायरल ---------------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा























