एक्स्प्लोर

LIVE : 'सैराट'ची टीम उद्धव ठाकरेंची भेट घेणार

हेडलाईन्स 'सैराट' सिनेमाची टीम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दुपारी 1 वाजता भेट घेणार ------------------ पॅरिसहून काहिराला जाणारं इजिप्त एअरचं विमान बेपत्ता ------------------ 1) देशातल्या चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचा आज निकाल, काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई, तर भजपसाठी देशावर एकहाती सत्तेची संधी ------------------ 2) पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना काँग्रेस आणि डाव्यांची टक्कर, मतदानोत्तर चाचण्यांमध्ये ममतांना पुन्हा सत्तेची संधी, तर तामिळनाडूत जयललितांची कसोटी ------------------ 3) एबीपी माझावर निकालाचे सुपरफास्ट अपडेट्स, सकाळी आठ वाजता पहिला कल हाती येणार, 'माझा'वर निकालाचं महाविश्लेषण ------------------ 4) गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या खुर्चीचा फैसला आज होण्याची चिन्ह, भाजप संसदीय बोर्डच्या बैठकीत निर्णयाची शक्यता ------------------ 5) राज्यासह देशभरात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा सहा राज्यांमध्ये हायअलर्ट, अकोल्यात पारा 47 अंशांच्या पार, दिल्ली आणि विदर्भात उष्माघाताचे बळी ------------------ 6) 'नीट'प्रश्नी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट, अध्यादेश काढण्याची मागणी, तर मोदींसोबतच्या चर्चेचा राजकीय अर्थ नको, राज ठाकरेंचा विरोधकांना सल्ला ------------------ 7) गजानन पाटील प्रकरणातील तक्रारदार डॉ. रमेश जाधवांचं एसीबीला निवेदन, जीवाला धोका असल्याची तक्रार, रामटेक बंगल्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी ------------------ 8) नालेसफाईच्या कामगारांवरुन शिवसेनेच्या नगरसेवकाची पालिकेच्या अभियंत्याला मारहाण, नगरसेवक सूर्यवंशीविरोधात गुन्हा दाखल, ------------------ 9) इक्वाडोरमध्ये 6.5 तीव्रतेचे भूकंपाचे झटके, एकाचा मृत्यू, 85 जण जखमी ------------------ 10) विराट कोहलीचं आयपीएलच्या नवव्या मोसमात चौथं शतक, बंगलोरच्या कर्णधाराच्या खात्यात 865 धावांचा बॅलन्स ------------------ एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget