एक्स्प्लोर

LIVE : सातारा शहरात मुसळधार पाऊस

हेडलाईन्स   सांगली : मिरजेहून 50 वॅगन पाणी घेऊन पाणी एक्स्प्रेस लातूरच्या दिशेने रवाना ----------------------------------------------------------- पुण्यातलं '5 लाखांत घर योजना' प्रकरण : सचिन अग्रवालविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हा दाखल, पोलीस उपनिरीक्षकांची माहिती ----------------------------------------------------------- यवतमाळ : पुसद-दिग्रस मार्गावरील विठाळाजवळ कापूस गठाणी घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट, लाखोंचं नुकसान ----------------------------------------------------------- पुण्यातील 'आपलं घर' प्रकरण : भाजप खासदार किरीट सोमय्या शुक्रवारी पुण्यात जाऊन पोलिस आणि म्हाडासोबत बैठक घेणार ----------------------------------------------------------- मराठवाड्यातील दुष्काळ मानवनिर्मित आहे - राज ठाकरे आज ट्रेनने पाणी आणलं गेलं, असे किती दिवस आणणार? हा प्रश्न आहे - राज ठाकरे सरकारने बांधलेल्या 33 हजार विहिरी आहेत कुठे? - राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी रवाना ----------------------------------------------------------- सातारा शहरात मुसळधार पाऊस ----------------------------------------------------------- परभणी - कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा डोहात पडून मृत्यू, मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथील घटना ----------------------------------------------------------- यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील टायगर झोनमध्ये आग ----------------------------------------------------------- तृप्ती देसाई 22 तारखेला त्र्यंबकेश्वर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार ----------------------------------------------------------- उस्मानाबाद - 50 हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहुराज भिमाळेंना अटक, शैक्षणिक संस्थेविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रारदाराकडून घेतली लाच ----------------------------------------------------------- 1. पुण्यात 5 लाखात घराचं स्वप्न दाखवणाऱ्या मॅपल बिल्डरवर फौजदारी कारवाई करा, म्हाडाच्या सीईओंना आदेश, जाहिरातीत झळकणाऱ्या गिरीश बापटांना मात्र क्लीन चीट 2. कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष देसाईंना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी, कोल्हापुरात खळबळ, पोलिसात गुन्हा दाखल 3. पंकजा मुंडेंच्या पतीची औरंगाबादच्या एमआयडीसीत रॅडिको डिस्टीलरी, बियर निर्मितीसाठी जायकवाडीच्या पाण्याचा वापर केल्याचा राष्ट्रवादीचे आरोप 4. हौसेपोटी नव्हे कामं पूर्ण झाल्याच्या आनंदाचा सेल्फी, असंवेदनशीलतेच्या आरोपावर पंकजांचं उत्तर, आजारपणामुळं मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थिती 5. मराठवाड्यात पुढची 5 वर्ष साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचा विचार, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य, दुष्काळवाड्यावर रामबाण उपाय 6. डान्सबारचे परवाने अजूनही का दिले नाहीत?, सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला फटकारलं, 25 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश 7. 50 वॅगनऐवजी लातूरला आज 25 वॅगन पाणीच रवाना होणार, 25 लाख लिटर पाणी उतरुन घेण्यास प्रशासन असमर्थ 8. कोहिनूर हिरा चोरीला गेला नाही तर ब्रिटनला भेट दिला, सुप्रीम कोर्टात सरकारचं प्रतिज्ञापत्र, मालकीच्या वादाला आश्चर्यकारक वळण 9. जम्मूतील राजौरी विद्यापीठात काश्मिरी आणि जम्मूचे विद्यार्थी भिडले, चार वाहनं जळून खाक तर 8 विद्यार्थी जखमी 10.  मुस्लिम तरुणांना आकर्षित करण्यासाठी संघाचे प्रयत्न, अँटी टेररिस्ट युथ फ्रंट स्थापन करणार, राष्ट्रीय मुस्लिम मंचची योजना एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget