एक्स्प्लोर

LIVE : पुण्यात भाजप नेत्यांची बैठक, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

हेडलाईन्स 1. कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्याला बँक मॅनेजरने संगणकाचा मॉनिटर फेकून मारला, यवतमाळच्या पाटणबोरी एसबीआय शाखेतील घटना, बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल ------------------ 2. पाटबंधारे विभागातील लिपीक महिलेची आत्महत्या, औरंगाबादेतल्या उच्चशिक्षित कुटुंबातील घटनेने खळबळ, प्राध्यापक नवऱ्यासह चार जणांवर गुन्हा ------------------ 3. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान तरुणीला ट्रेनमधून फेकलं, महिला डब्ब्यात घुसण्यास विरोध केल्याने तरुणाचं कृत्य, आरोपी पोलिसांच्या ताब्यात ------------------ 4. मुंबईतील अनधिकृत झोपड्यांना अधिकृतपणे पाणी मिळणार, महापालिकेत शिवसेना-भाजपचा यू टर्न, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र तटस्थ ------------------ 5. तूरडाळीची लागवड करणाऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याचा विचार, गिरीष बापट यांची नाशकात घोषणा, तुरीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा ------------------ 6. माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शिक्षकांची भरती सरकार करणार, संस्थाचालकांच्या खाबूगिरीला वेसण लावण्यासाठी रामबाण उपाय, शिक्षणसम्राटांचं धाबं दणाणलं ------------------ 7. एनडीएच्या काळात एस्सार ग्रुपने सुरेश प्रभू, अंबानींसह पीएमओचे फोन टॅप केले, इंडियन एक्स्प्रेसचं खळबळजनक वृत्त, पंतप्रधान कार्यालयाकडे रितसर तक्रार ------------------ 8. भारतीय हवाई दलात आज इतिहास घडणार, फायटर पायलट म्हणून पहिल्यांदाच महिला दाखल होणार, तीन महिला कॅडेटची पहिली बॅच सज्ज ------------------ 9. चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद, पेनल्टी शूटऑऊटमध्ये भारताचा3-1 ने पराभव, पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारताला रौप्यपदक ------------------ 10. झिम्बाब्वेत आजपासून ट्वेन्टी-20ची लढाई, हरारेत पहिला सामना, विजयी दौड कायम राखण्याचा धोनी ब्रिगेडचा निर्धार ------------------ एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Abhijeet Dipke: आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? तूच निर्णय घे, दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेला प्रस्ताव
आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? तूच निर्णय घे, दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेला प्रस्ताव

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
Embed widget