एक्स्प्लोर

LIVE : मालेगावात जनता बँकेतील कर्मचाऱ्यांना नागरिकांनी बँकेतच कोंडलं

मुंबई_गोवा महामार्गावर कणकवलीत हुंबरटजवळ ट्रकला आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली ------------------------------------------------ नांदेड : कारमध्ये 16 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली, व्हीआयपी रस्त्यावर तपासणीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ------------------------------------------------ अहमदनगर : भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींवर गुन्हा दाखल, मारहाण आणि शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा राजाभाऊ दगडखैर यांचा आरोप ------------------------------------------------ ‘लोकमंगल’ची रक्कम मतदारांसाठी आणल्याचं सिद्ध, निवडणूक आयोगाची लोकमंगल समुहाला नोटीस, 24 तासात खुलासा करण्याचे आदेश ------------------------------------------------ नोटाबंदी : जिल्हा बँकांवर विश्वास नसेल, तर संपूर्ण व्यवस्थाच मोडीत काढा किंवा शेतकऱ्यांना तातडीने पर्याय द्या : उद्धव ठाकरे ------------------------------------------------ नोटाबंदी : जिल्हा बँकांवरील बंदीचा निर्णय दुर्दैवी, उद्धव ठाकरेंकडून अर्थमंत्री अरुण जेटलींच्या निर्णयावर नाराजी व्यक्त ------------------------------------------------ मालेगाव : जनता बँकेतील कर्मचाऱ्यांना नागरिकांनी बँकेतच कोंडलं, 500 आणि 1000 च्या नोटा बदलून न मिळाल्याने नागरिक संतप्त ------------------------------------------------ हेडलाईन्स नोटाबंदीचा निर्णय तीन दिवसांत मागे घ्या, अन्यथा उग्र आंदोलन करु, ममता बॅनर्जींचा इशारा ------------------------ जालना: पुण्याकडे 26 कोटींची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी लोणीकंद पोलिसांनी चौकशीसाठी थांबवली, रक्कम महाराष्ट्र ग्रामीण बँकेची, चालकाचा दावा ------------------------ मुंबई : अटकेविरोधात छगन भुजबळांची हायकोर्टात नव्याने याचिका, प्रकृती अस्वास्थ्यामुळे  जामीन देण्याची मागणी ------------------------ औरंगाबाद : पैठण गेट परिसरात 17 लाख 90 हजार रुपयांची रोकड जप्त, चाणक्यनगरी पतसंस्थेची रोकड, जप्त रकमेत 500 आणि 1000च्या जुन्या नोटा ------------------------ नोटाबंदीच्या निर्णयावर गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरेंची चर्चा, ममता बॅनर्जींना पाठिंबा दिल्याने सेनेची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न ------------------------ 1. नोटाबंदीवरुन आजही संसद तापणार, लोकसभेत काँग्रेस स्थगन प्रस्ताव आणण्याची चिन्हं, तर राज्यसभेत अर्थमंत्री उत्तर देणार ------------------------ 2. देवस्थानांची देणगी तात्काळ बँकेत भरण्याचे राज्य सरकारचे आदेश, काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना चाप ------------------------ 3. एका व्यक्तीला फक्त साडेचार हजारांच्या जुन्या नोटाच बदलून मिळतील, रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय ------------------------ 4. चलन कल्लोळात एका दिवसात 3 जणांचा मृत्यू, राजगुरुनगरमध्ये बँक कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा धक्का, रांगेमध्ये दोघांचा जीव गेला ------------------------ 5. दिल्ली, हरियाणा जयपुरात भूकंपाचे धक्के, 4.4 रिश्टर स्केलच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला ------------------------ 6. विशाखापट्टणम कसोटीत भारताच्या फिरकी गोलंदाजांची प्रतिष्ठा पणाला, आज भारत-इंग्लंड मालिकेतील दुसरा सामना ------------------------ एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget