एक्स्प्लोर
LIVE: 'नीट'बाबत मुख्यमंत्री उद्या पंतप्रधानांना भेटणार
हेडलाईन्स
पुणे: शशी थरुरांच्या कार्यक्रमात दोन गटात घोषणाबाजी, काँग्रेसच्या दोन गटात फलक लावल्याच्या वादावरुन घोषणाबाजी
-------------------
'नीट'बाबत महाराष्ट्राची भूमिका इतर राज्यांनी घेतली, विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरु ठेवावा, तोडग्यासाठी 3-4 दिवस लागण्याची शक्यता : विनोद तावडे
-------------------
'नीट'परीक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंतप्रधानांची भेट घेणार, 'नीट'बाबात तोडगा काढण्याची विनंती करणार
-------------------
दिल्लीतील खुनाचे दोन आरोपी चाळीसगावजवळ बेड्यांसह ट्रेनमधून पळाले
-------------------
रिओ ऑलिम्पिक प्रवेश वाद: पैलवान सुशील कुमारच्या अर्जानंतर दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला नोटीस, सुशीलची बाजूही ऐकण्याचे महासंघाला आदेश
-------------------
रघुराम राजन यांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरुन हटवा, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचं पंतप्रधानांना पत्र
-------------------
रायगड : मुंबई-गोवा हायवेवर माणगावजवळ जीप आणि कारची धडक, पाच जण जखमी
-------------------
ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी, आता राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध रवींद्र फाटक सामना रंगणार
-------------------
1. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, पेट्रोल 83 पैशांनी तर डिझेल 1 रु 26 पैशांनी महागलं, मध्यरात्रीपासून नवे लागू
-------------------
2. 'नीट' परीक्षा पुढच्या वर्षीपासून घ्या, सर्वपक्षीयांची मागणी, केंद्र सरकार कायदेतज्ज्ञांचं मत घेणार, केंद्रीय शिक्षणमंत्री जे.पी नड्डांची माहिती
-------------------
3. आसाममध्ये पहिल्यांदाच कमळ फुलण्याची शक्यता, एबीपी-नेल्सनच्या सर्व्हेत भाजपला बहूमत, प. बंगालमध्ये ममतांना कौल, तर तामिळनाडूत जयललितांना दणका बसण्याची शक्यता
-------------------
4. दुष्काळग्रस्तांचं कर्जमाफ करा अन्यथा गप्प बसणार नाही, शरद पवारांचा सरकारला इशारा, 5 जूनपर्यंत कर्ज माफी देण्याचं अल्टिमेटम
-------------------
5.लाचखोराचं समर्थन करणाऱ्या खडसेंनी राजीनामा द्यावा, राधाकृष्ण विखेंची मागणी, तर तक्रारदाराविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा खडसेंचा इशारा
-------------------
6. जुम्म्याच्यादिवशी कुणीही मुस्लिम स्फोट घडवणार नाही, शरद पवारांकडून मालेगाव स्फोट प्रकरणी प्रमाणपत्र, एनआयएच्या तपासावर मात्र संशय
-------------------
7. यंदाच्या पावसातही मुंबई तुंबणार, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होणार नसल्याची चिन्ह, मात्र पंपिंग स्टेशनवर 106 कोटींचा खर्च
-------------------
8. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होण्याची शक्यता, पक्षांतर्गत वादामुळं नेतृत्व चिंतेत, नितीन पटेलांचं नाव आघाडीवर
-------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement