एक्स्प्लोर

LIVE : पारदर्शी अजेंड्यावर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होणार: सूत्र

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर भाजपमध्ये प्रवेश करणार, आझम पानसरेंनंतर पिंपरी-चिंचवडमधील आणखी एक दिग्गज नेता भाजपमध्ये ------------------------ पारदर्शी अजेंड्याबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार: सूत्र ------------------------ एकनाथ खडसेंची चौकशी का नाही? पुण्यातील भोसरी येथील जमीन हस्तांतरण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल, राज्य सरकारने आठवड्याभराचा वेळ मागितला ------------------------ सोलापूर  : प्रथम वर्ग न्यायालयाने आमदार रमेश कदम यांचा जामीन फेटाळला. रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी जामीन अर्ज दाखल केला होता ------------------------ दैनिक दिव्य मराठी चे उस्मानाबाद येथील पत्रकार राम खटके यांचे निधन ------------------------ सातारा : अभिनेते सयाजी शिंदे यांनी माण तालुक्यात लावलेल्या हजारो झाडांची कत्तल! दुष्काळग्रस्त पांढरवाडी गावात गेल्या सहा महिन्यांपासून जगवलेली झाडे तोडली ------------------------ सोलापूर : मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक, काँग्रेसचा 77 जागांवर दावा तर राष्ट्रवादीसाठी 25 जागा सोडण्याची तयारी ------------------------ पिंपरी चिंचवडमधील युतीसाठी शिवसेना-भाजपची आज बैठक, स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे विनायक राऊत अमोल कोल्हे,भाजपचे गिरीश बापट उपस्थित राहणार ------------------------ मुंबई : शीना बोरा हत्या : पीटर मुखर्जीपासून मला घटस्फोट हवा, अर्ज दाखल करण्यासाठी इंद्राणी मुखर्जीची कोर्टात धाव ------------------------ रोहा : तटकरे बंधूंसोबतची शरद पवारांची बैठक संपली, तटकरे कुटुंबातील वाद मिटल्याची पवारांची माहिती ------------------------ शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी आणि पीटर मुखर्जी तसंच इंद्राणीचा अगोदरचा पती संजीव खन्ना यांच्यावर आरोपपत्र निश्चित, सर्वांवर खून आणि खुनाच्या कटाचे आरोप, 1 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी ------------------------ सांगली : घानवडी गावातील श्री यल्लम्मा देवीच्या मंदिरात चोरी, देवीचा मुकुट, अंगावरील दागिन्यांची चोरी, सीसीटीव्ही कॅमेराही लंपास ------------------------ 1. आजपासून एटीएममधून दिवसाला 10 हजार रुपये काढता येणार, आरबीआयचा नागरिकांना मोठा दिलासा, मात्र आठवड्यात 24 हजार काढण्याची मर्यादा कायम ------------------------ 2. मुंबई मनपा निवडणुकीत युतीच्या भवितव्याबद्दल खलबतं, आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होणार, भाजप मिशन 115 साठी आग्रही ------------------------ 3. मुंबईत राष्ट्रवादीला आघाडी नको होती, म्हणून उमेदवार जाहीर केले, अशोक चव्हाणांनी सुनावलं, राज्यात मात्र आघाडी करुन लढण्याची तयारी ------------------------ 4. बाप-लेकाच्या भांडणात अखिलेश यादवांची सरशी, सायकल चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालं, मुलायम सिंहांची अडचण ------------------------ 5. 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार, अर्थमंत्री अरुण जेटलींची घोषणा, करप्रणाली सुलभ होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल ------------------------ 6. इस्तंबुलमध्ये 39 जणांचे प्राण घेणारा क्रूरकर्मा पोलिसांच्या जाळ्यात, सीरियातल्या कारवाईचा बदला घेतल्याचं आयएसचं स्पष्टीकरण ------------------------ 7. झायरा वसीम- मेहबुबा मुफ्तींच्या भेटीनं वाद, नेटीझन्सकडून टीका-टिपण्णी, ट्विटवरुन झायराचा माफीनामा ------------------------ 8. नोटाबंदीनंतर देशातील 40 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, असोचेमचा अहवाल, औरंगाबादेतही 50 हजार लोकांवर घरी बसण्याची वेळ, माझाचा एक्स्क्लुझिव रिपोर्ट ------------------------ एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget