एक्स्प्लोर

LIVE : लवकरच कल्याणमध्ये मेट्रो धावणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, राजौरी भागातील गोळीबारात भारताचा एक जवान शहीद --------------------- कोल्हापूर : एसटी गँगच्या 8 गुंडांना मोक्का अंतर्गत अटक, राजरामपुरी पोलिसांची कारवाई, उद्या पुण्यातील मोक्का कोर्टात हजर करणार --------------------- गोपीनाथ मुंडे अपघाती मृत्यू प्रकरण : आरोपी ड्रायव्हरविरोधात खटला चालणार, निर्दोष मुक्तता करण्यास दिल्ली सेशन कोर्टाचा नकार --------------------- 1 आगामी काळात कल्याणमध्येही मेट्रो धावणार, नागपुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे संकेत, वेळ आल्यावर घोषणा करणार असल्याची माहिती -------------- २ राजसत्ता संपुष्टात येऊ लागल्यानं फडणवीसांकडून धर्मसत्तेचा आधार, नरेंद्र महाराजांच्या दरबारातील उपस्थितीवर विरोधकांची तोफ, अंनिसकडूनही निषेध ----------------- ३ ठाणे आणि चिपळूणमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा, तर काल कोल्हापुरातील क्रांती मोर्चाला मराठा तरुणांची रस्त्यावर गर्दी ----------------- ४ मुंबई मेट्रोखाली तरूणाने केलेल्या आत्महत्या सीसीटीव्हीमध्ये कैद, १८ सप्टेंबरला साकीनाका मेट्रो स्टेशनवर केलेली तरूणाने आत्महत्या -------------- ५ आदित्य ठाकरेंच्या केजी टू पीजी मोर्चावरुन युतीत नवं वादळ, पालिकेच्या तोंडावर आदित्यला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न, तावडेंची जोरदार टीका ----------------- 6 वाराणसीत राजघाट पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 24 जण ठार तर १० जण जखमी, बाबा जय गुरूदेव यांच्या शोभायात्रेदरम्यान दुर्घटना ----------------- 7 ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस भारताचा, रशियासोबत महत्त्वाच्या 16 करारांवर स्वाक्षऱ्या, रशियाकडून भारताला मिळणार अद्ययावत मिसाईल तंत्रज्ञान ----------------- ८ बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर सुरू झालेल्या काश्मिरमधील बंदचा आज १०० वा दिवस, १०० दिवसांमध्ये ९१ लोकांचा मृत्यू ----------- ९ आजपासून भारत आणि न्युझीलंडमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरूवात, धर्मशाळेत रंगणार पहिला सामना ---------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget