एक्स्प्लोर
LIVE : नाशिकमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का

नाशिकमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी शहराध्यक्ष प्रितेश छाजेड शिवसेनेत, थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश होणार
हेडलाईन्स
-----------------------------
1. सेनेच्या नोटिसांना नोटीस नाही केलं, सरकार 5 वर्ष राहणार, माझा कट्ट्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गर्जना
-----------------------------
2. 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी थोड्याच वेळात मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
-----------------------------
3. इंदापूरमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांचा घोड्यावरुन प्रचार, जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला
-----------------------------
4. दिव्यातील सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर चौफेर हल्ला, अपमानास्पद वागणुकीनंतरही सेना सत्तेत कायम असल्याचा घणाघात
-----------------------------
5. बेळगावात आज मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घुमणार, मराठा आरक्षणासह सीमाभागातील समस्यांवर तोडग्याची मागणी
-----------------------------
6. मीरा-भाईंदरमध्ये कार्यकर्त्याच्या वाढदिवसाची शहर कार्यालयातच जंगी पार्टी, पक्षाची शिस्त मोडल्यानं 5 कार्यकर्त्यांचे राजीनामे
-----------------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
