एक्स्प्लोर

LIVE : बुलडाण्यात गणपतीच्या भंडाऱ्यातून दीडशे जणांना विषबाधा

बुलडाण्यात गणपतीच्या भंडाऱ्यातून दीडशे जणांना विषबाधा, नांदुरा तालुक्यातील नारायणपूर येथील घटना

हेडलाईन्स

रत्नागिरी: जन हक्क समिती जैतापूर विरोधातील आंदोलन तीव्र करणार

---------------------- मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेडमध्ये पावसाची हजेरी ---------------------- 1 रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक, भालाफेकमध्ये देवेंद्र झांझरियाची सुवर्ण कामगिरी ----------------- 2 नवरात्रोत्सवात तुळजाभवानीच्या भक्तांना महाद्वारातून प्रवेश मिळण्याची शक्यता, मुख्यमंत्र्याच्या बैठकीत सकारात्मक चर्चा ------------------- 3 विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत धिंगाणा घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा, तर राज ठाकरेंनी काटोलमध्ये येऊन निवडणूक लढवावी, आशिष देशमुखांचं आव्हान ------------------- 4 महापालिका निवडणुकीआधी नगरसेवकांचं इनकमिंग आऊटगोईंग सुरु, पुण्यातील राष्ट्रवादीचा एक तर मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश ------------------- 5 अच्छे दिन म्हणजे गले की हड्डी, केंद्रीय मंत्री गडकरींचं वक्तव्य, भारत अतृप्त आत्म्यांचा देश असल्याचाही टोला ------------------- 6 गोव्यात भाजपच्या अडचणी वाढल्या, सुभाष वेलिंगकर शिवसेना आणि गोवा प्रजा पार्टीसोबत जाणार, 2 ऑक्टोबरला अंतिम निर्णय ------------------- 7 कावेरीचं पाणी दुसऱ्या दिवशीही पेटलेलंच, कर्नाटकात तब्बल 22 हजार कोटींचं नुकसान, पंतप्रधान मोदींचं शांततेचं आवाहन ------------------- 8 बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये हिंसाचार, दोन ठार तीस जखमी, ईदच्या दिवशी पहिल्यांदाच कर्फ्यू ------------------- 9 अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड, मिनी स्कर्ट, हाफ पँट घातलेल्यांना प्रवेश नाही, विरोधानंतरही संस्कृती रक्षकांचा फतवा कायम ----------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
Rahul Yadav Julie Bihar Love Story Marathi News: रशियन जुली बिहारी राहुलच्या प्रेमात; लग्नासाठी भारतात आली, झोपड्याचं घर बघितलं अन्...
रशियन जुली बिहारी राहुलच्या प्रेमात; लग्नासाठी भारतात आली, झोपड्याचं घर बघितलं अन्...
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Bihar Boat Accident : भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Embed widget