एक्स्प्लोर
LIVE : चित्रपट किंवा डॉक्युमेंटरीतील राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहणं बंधनकारक नाही : सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रगीत जेव्हा चित्रपट किंवा डॉक्युमेंटरीचा भाग असेल तर ते सुरू असताना सिनेमा हॉलमध्ये उभं राहणं गरजेचं नाही - सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा ------------------------------ AIADMK च्या प्रमुख शशिकला नटराजन यांना बेहिशेबी संपत्ती जमवल्याप्रकरणी 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
शशिकला नटराजन यांना बेहिशेबी संपत्ती जमवल्या प्रकरणी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयानेच ही शिक्षा सुनावल्यामुळे त्यांच्यापुढे आता फक्त फेरविचार याचिकेशिवाय अन्य पर्याय नाही. तोपर्यंत त्यांना कनिष्ठ न्यायालयापुढे आत्मसमर्पण करून शिक्षा भोगण्यासाठी जावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं स्वप्न मात्र पूर्णपणे भंगलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्याच यापूर्वीच्या एका निर्णयानुसार, कुणाही लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यास त्यांना घटनात्मक पदे भुषवता येत नाहीत. ------------------------------ हेडलाईन्स ------------------------------ 1. भाजपनं तुटेपर्यंत ताणलं नाही तर सरकार टिकेल, उद्धव ठाकरेंची माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, राज ठाकरे आणि घोटाळ्यांच्या आरोपांचाही समाचार ------------------------------ 2. सात कंपन्यांमधील आर्थिक व्यवहारांची माहिती उद्धव ठाकरेंनी जाहीर करावी, किरीट सोमय्यांचं आव्हान, मुंबई पालिकेच्या तोंडावर नव्या आरोपानं खळबळ ------------------------------ 3. उधळलेल्या सत्तेच्या हत्तीला हाणणारच, पिंपरीतल्या सभेत उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, तर राष्ट्रवादी भाजपची बी टीम असल्याची टीका ------------------------------ 4. ठाणे पालिका आयुक्तांच्या जीवाला धोका, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा शिवसेनेकडे अंगुलीनिर्देश, तर शिवसेनेचं कारवाईचं आव्हान ------------------------------ 5. दिघ्यात अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग, मोरेश्वर आणि पांडुरंग इमारत सील, रेलरोको करुन स्थानिकांचा कारवाईला विरोध ------------------------------ 6. 28 फेब्रुवारीला देशभरातील बँक कर्मचारी एक दिवसीय संपावर, बँकिंग क्षेत्रातील समस्यांविरोधात एल्गार, बँकांमधील व्यवहारांवर परिणाम होणार ------------------------------ 7. नोटाबंदीनंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा 2 हजाराच्या नोटेची कॉपी, बांगलादेशमार्गे बनावट नोटा भारतात, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची मोठी कारवाई ------------------------------ 8. हैदराबाद कसोटीत टीम इंडियानं बांगलादेशचा 208 धावांनी उडवला धुव्वा; कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाचा सलग सहावा मालिका विजय साजरा ------------------------------ एबीपी माझा वेब टीम
शशिकला नटराजन यांना बेहिशेबी संपत्ती जमवल्या प्रकरणी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयानेच ही शिक्षा सुनावल्यामुळे त्यांच्यापुढे आता फक्त फेरविचार याचिकेशिवाय अन्य पर्याय नाही. तोपर्यंत त्यांना कनिष्ठ न्यायालयापुढे आत्मसमर्पण करून शिक्षा भोगण्यासाठी जावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं स्वप्न मात्र पूर्णपणे भंगलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्याच यापूर्वीच्या एका निर्णयानुसार, कुणाही लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यास त्यांना घटनात्मक पदे भुषवता येत नाहीत. ------------------------------ हेडलाईन्स ------------------------------ 1. भाजपनं तुटेपर्यंत ताणलं नाही तर सरकार टिकेल, उद्धव ठाकरेंची माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, राज ठाकरे आणि घोटाळ्यांच्या आरोपांचाही समाचार ------------------------------ 2. सात कंपन्यांमधील आर्थिक व्यवहारांची माहिती उद्धव ठाकरेंनी जाहीर करावी, किरीट सोमय्यांचं आव्हान, मुंबई पालिकेच्या तोंडावर नव्या आरोपानं खळबळ ------------------------------ 3. उधळलेल्या सत्तेच्या हत्तीला हाणणारच, पिंपरीतल्या सभेत उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, तर राष्ट्रवादी भाजपची बी टीम असल्याची टीका ------------------------------ 4. ठाणे पालिका आयुक्तांच्या जीवाला धोका, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा शिवसेनेकडे अंगुलीनिर्देश, तर शिवसेनेचं कारवाईचं आव्हान ------------------------------ 5. दिघ्यात अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग, मोरेश्वर आणि पांडुरंग इमारत सील, रेलरोको करुन स्थानिकांचा कारवाईला विरोध ------------------------------ 6. 28 फेब्रुवारीला देशभरातील बँक कर्मचारी एक दिवसीय संपावर, बँकिंग क्षेत्रातील समस्यांविरोधात एल्गार, बँकांमधील व्यवहारांवर परिणाम होणार ------------------------------ 7. नोटाबंदीनंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा 2 हजाराच्या नोटेची कॉपी, बांगलादेशमार्गे बनावट नोटा भारतात, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची मोठी कारवाई ------------------------------ 8. हैदराबाद कसोटीत टीम इंडियानं बांगलादेशचा 208 धावांनी उडवला धुव्वा; कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाचा सलग सहावा मालिका विजय साजरा ------------------------------ एबीपी माझा वेब टीम आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















