एक्स्प्लोर

LIVE : मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

हेडलाईन्स ------------------------ 1. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच,पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर पूंछमध्ये ग्रेनेड हल्ला, काश्मीरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न ---------------- 2.निवडणुकीआधी पाकला जशास तसं उत्तर देऊ म्हणणारे, आता कुठं गेले, काश्मीरच्या सर्वपक्षीय बैठकीवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात -------------------- 3. जी लोक दुरून मला खूप महान वाटत होती ती जवळ गेल्यावर खूप लहान वाटली, नागपुरात नितीन गडकरींचं शिक्षक शिबिरात वक्तव्य ------------------ 4. सर्व टोलनाक्यांना पिवळ्या पट्ट्यांचा नियम लागू करण्याची मागणी,खारेगाव टोलनाक्यावर पिवळे पट्टे मारण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश ------------------ 5. टिटवाळ्यात खड्ड्यानं घेतला तरुणाचा बळी, खड्ड्यात गाडी आदळून झालेल्या अपघातात विजय केंद्रेचा मृत्यू, कामावरुन घरी परतताना काळाचा घाला ------------------ 6. 14 दिवसानंतर महाड दुर्घटनेतील दुसऱ्या बसचाही सांगडा सापडला, पुलापासून 550 मीटरवर जयगड-मुंबई बसचे अवशेष, तवेरासाठी शोधकार्य सुरूच ------------------- 7. गिरणी कामगारांना मिळालेल्या घरांवर दलालांचा डोळा, उद्धव ठाकरेंचा घणाघात, ठाकरे-अत्रे वाद निरर्थक, उद्धव ठाकरेंचं मत -------------------- 8. लोणावळ्यातल्या वॅक्स म्युझियममध्ये आर्ची आणि परश्याचा समावेश, लवकरच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरचा पुतळा बसवणार --------------------- 9. ललिता बाबरची रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक, ऑलिम्पिकची फायनल गाठणारी ललिता महाराष्ट्राची पहिलीच अॅथलीट --------------- 10. विराट कोहलीच्या टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, तिसऱ्या कसोटीत विंडीजचा 237 धावांनी धुव्वा उडवून मालिकाही टाकली खिशात ------------------ एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget