एक्स्प्लोर

LIVE : नगर-औरंगाबाद रोडवर ईमामपूर घाटात गोळीबार, एकाचा मृत्यू

औरंगाबाद : विनायक मेटे आणि मराठा मोर्चाचा संबंध नाही, श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यास योग्य उत्तर देऊ, 12 मराठा संघटनांचा पत्रकार परिषदेत इशारा --------------------- मुंबईः डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजजवळ 20 वर्षीय मुलीवर वार करून पर्स पळवली, टिळक नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल --------------------- हेडलाईन्स अहमदनगर-औरंगाबाद रोडवर ईमामपूर घाटात बाईकवरुन आलेल्या इसमांचा गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, पोलिस घटनास्थळी दाखल ------------------- मुंबईत विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषद मनसेचा गोंधळ, अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद बंद पाडली --------------------- जे प्रतिमोर्चात सामील होतील त्यांनी लक्षात ठेवावं की ते दलितांच्या हितासाठी नव्हे तर संघाचे हस्तक म्हणून काम करतायत- प्रकाश आंबेडकर --------------------- 1 कपिलपाठोपाठ इरफान खानचंही मुंबईत अनधिकृत बांधकाम, कपिल आणि इरफान खानवर गुन्हा दाखल, कपिल शर्माविरोधात भाजपचं आंदोलन --------------------- 2 कावेरीचं पाणी तामिळनाडूला सोडण्यावरुन कर्नाटक पेटलं, तामिळी गाड्यांची तोडफोड करत चालकांना मारहाण, बंगळुरुमध्ये जमावबंदी --------------------- 3 मुकेश अंबानींच्या रिलायन्सनं एमएमआरडीएचे दीड हजार कोटी थकवले, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींचा दावा, व्याजासह थकीत रक्कम वसूल करण्याची मागणी -------------- 4 राजकारणामुळे राम मंदिर रखडलं, सरसंघचालक मोहन भागवतांचा दावा, अयोध्येतील राम मंदिरासाठी संघ आक्रमक ------------- 5 स्थानिक भाषा शाळेत शिकवण्याच्या वेलिंगकरांच्या भूमिकेला नव्या संघचालकांचा पाठिंबा, भाजपसाठी नवी अडचण, गोव्यात राजकीय वाद चिघळण्याची शक्यता ------------- 6 गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांपासून धुवांधार पाऊस, पर्लकोटा, पामुलगौतम नद्या दुथडी भरुन, खासगी गाड्यांची पुलावरुन धोकादायक वाहतूक --------------- 7 लालबागच्या राजाचरणी 7 दिवसात कोट्यवधीचं दान, तर राज ठाकरेंनी घेतलं नाना पाटेकरांच्या गणपतीचं दर्शन ------------------ 8 बकरी ईदच्या सणाचा आज देशभर उत्साह.. मुंबईच्या मिनारा मशिदला आकर्षक सजावट, तर कानपूरमध्ये 140 किलोच्या बोकडाला 21 लाखांची बोली -------------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget