एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE : मनमाडः दौंड ते कोपरगाव दरम्यान रेल्वे प्रवाशांना मारहाण करुन लुटलं

मनमाडः दौंड ते कोपरगाव दरम्यान रेल्वे प्रवाशांना मारहाण करुन लुटलं, पुणे - गोरखपूर ज्ञानगंगा एक्स्प्रेसमधील घटना ---------------------------------------------- बीडः पंडित अण्णा मुंडे यांचं दीर्घ आजाराने निधन, राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांना पितृशोक ---------------------------------------------- मुंबईः सेना-भाजपच्या मंत्र्यांमध्ये अनौपचारिक बैठक, बैठकीत सध्या दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेल्या वाकयुद्धवर चर्चा ---------------------------------------------- मुंबईः खड्डे प्रश्नावर उत्तर मिळत नसेल तर आयुक्त अजॉय मेहतांवर अविश्वास ठराव आणावा, शिवसेनेची मागणी ---------------------------------------------- हेडलाईन्स मुंबई: वांद्रयाच्या बेहरामपाड्यातील काही झोपड्या कोसळल्या, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु महाराष्ट्र शाहू, फुले ,आंबेडकरांचा आहे त्यानुसार आपलं वर्तन असावं: मुख्यमंत्री महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडावी असा काही समाजकंटकांचा प्रयत्न आहे: मुख्यमंत्री पवार साहेब काल पंतप्रधानांना भेटल्याची मला माहिती आहे. पण त्यांची काय चर्चा झाली याबाबत माहिती नाही: मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडण्यासाठी सरकार सज्ज आहे: मुख्यमंत्री मराठा आरक्षणप्रकरणी कोर्टाने राज्य सरकारला फटकारलेलं नाही. राज्य सरकारची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्य सरकारनं कोणताही वेळ मागितलेला नाही: मुख्यमंत्री 2.5 ते 6 लाख उत्पन्न असणाऱ्यांनी खासगी मेडिकल कॉलेजसाठी शैक्षणिक कर्ज घेतले तर व्याज राज्य सरकार भरणार: मुख्यमंत्री मेरिट  विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये पण सवलत मिळणार: मुख्यमंत्री 6 लाख उत्पन्न असलेल्या सगळ्यांना ही योजना लागू केली आहे: मुख्यमंत्री मराठा समाज मोर्चा महत्वाची मागणी कि शिक्षण परवडत नाही: मुख्यमंत्री राजर्षी शाहू महाराज फी पूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमडळानं घेतला: मुख्यमंत्री मराठा आरक्षण : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी राज्य सरकारने अवधी मागितला, प्रतिज्ञापत्र तयार, मात्र क्रॉस चेकिंगसाठी वेळेची मागणी ----------------- 1 मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी, राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार, तर दिल्लीत मराठा आरक्षणावर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची चर्चा ------------------------------ 2 महादेव जानकरांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर निदर्शनं तर जानकरांच्या असंस्कृत भाषणानंतरही संयम बाळगण्याचं शरद पवारांचं आवाहन ----------------------- 3 किरीट सोमय्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या 5 शिवसैनिकांना आज न्यायालयात हजर करणार, तर शिवसेनेविरोधात भाजप नेते पोलीस आय़ुक्तांच्या भेटीला ------------------------ 4 रावसाहेब कसबे आणि प्रज्ञा पवारांविरोधात गुन्हे दाखल करा, शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा सेनेचा आरोप, पाटण साहित्य संमेलनातून काढता पाय ------------- 5 भाजप अध्यक्ष अमित शहा आणि अरूण जेटलींनी घेतली जयललितांची भेट, अम्माच्या प्रकृतीवरून चर्चांना उधाण, पनीरसेल्वम यांच्याकडे जयललितांची खाती ---------------------- 6 57 तासानंतर पम्पोरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा, कारवाईदरम्यान लष्कराकडून ईडीआयची इमारत उद्ध्वस्त ----------------- 7 दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी पाक सरकारला घेरलं, दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझहरवरून द नेशन्स वृत्तपत्राची पाक सरकारवर टीका ----- 8 हरियाणातील शेतकऱ्याने ओएलएक्सवर विकल्या गाई आणि म्हशी,  हरियाणातील शेतकऱ्यांचा गाई-म्हशींच्या विक्रीसाठी ओएलएक्सचा वापर ------------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget