एक्स्प्लोर

LIVE : जयगड-मुंबई एसटीचा सांगाडा बाहेर काढण्यात यश

हेडलाईन्स 1.पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य घटक, सर्वपक्षीय बैठकीत नरेंद्र मोदींनी ठणकावलं, सुरक्षेशी तडजोड न करता काश्मीरचा विश्वास संपादन करणार ---------------------- 2 .संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यंदा तब्बल 15 विधेयकं मंजूर, 2004 नंतरचं सर्वात यशस्वी अधिवेशन, मोदींकडून खासदारांचे कौतुक ----------------------- 3. दाऊद सोबतच्या वाढत्या संबंधांमुळे पत्रकार जेडेला ठार केलं, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची सीबीआयकडे कबुली ------------------------- 4. अमेरिकेत पुन्हा एकदा शाहरुख खान इमिग्रेशनच्या ताब्यात, ट्विटरवरुन किंग खाननं भडास, काँग्रेस नेत्यांकडूनही शाहरुखची पाठराखण ---------------------- 5. डागाळलेल्या निलंगेकरांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचीच गोची, व्हिक्टोरिया फूड्सच्या लिलावाची घोषणा, 49 कोटीचं कर्ज थकवलं ----------------------- 6. एल्फिस्टनमध्ये अनधिकृत फ्लेक्स काढल्यानं पालिका अभियंत्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मारहाण,नगरसेविका रत्ना महालेंच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल ------------------------- 7. नागपूरचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या पत्नीला भोंदूबाबानं 51 हजारांचा गंडा घातला, सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद, वडेट्टीवारांची पोलिसात तक्रार ------------------------- 8. अवयव प्रत्यारोपणापुर्वी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून होणार चौकशी, तर किडनी रॅकेटप्रकरणी कुणालाही सोडणार नाही, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचा इशारा -------------------------- 9. चिपळूण-कराड नव्या रेल्वे मार्गाला गती मिळणार, 14 ऑगस्टला सामंजस्य करार होणार, राज्यात 9 तर कर्नाटकात 2 स्टेशन्स उभारणार --------------------------- 10. टेनिस आणि बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या, सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा उपांत्य फेरीत, तर बॉक्सर विकास क्रिशनचीही उपांत्यपूर्व फेरीत धडक ----------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार; TMC, शिवसेना फुटीनंतर दोन तृतीयांश बहुमतासाठी आशावादी
पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार; TMC, शिवसेना फुटीनंतर दोन तृतीयांश बहुमतासाठी आशावादी
Fuel Rules Change : पेट्रोलची टाकी फुल्ल करताय? पेट्रोल-डीझेलच्या विक्रीबाबत नियमात बदल, 1 जुलैपासून काय बदलणार? 
पेट्रोलची टाकी फुल्ल करताय? पेट्रोल-डीझेलच्या विक्रीबाबत नियमात बदल, 1 जुलैपासून काय बदलणार? 
Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Hospital : मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
Pune Bangalore Highway : सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
Embed widget