एक्स्प्लोर

LIVE : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र तयार

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकूण 4 उमेदवारांचे अर्ज, अक्षयकुमार काळे, प्रविण दवणे, मदन कुलकर्णी आणि जयप्रकाश घुमटकर यांचे अर्ज दिल्ली : शरद पवारांनी घेतली मोदींची भेट, पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा, मराठा मोर्चांवर खलबतं झाल्याची शक्यता BREAKING : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र तयार, मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी सांगली : मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना यावर्षीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर कायदा हातात न घेण्याचं  राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना अजित पवारांचं आवाहन मंत्र्यांची ही घाणेरडी भाषा म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धीचं लक्षण: अजित पवार   नाशिक: 10 संवेदनशील गावांमध्ये संचारबंदी लागू करा, जिल्हा प्रशासनाचे पोलिसांना आदेश, पीडित मुलगी सुरक्षित आणि व्यवस्थित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचं आवाहन  सातारा: महादेव जानकरांच्या पुतळ्याचं दहन, पुतळा जाळल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्तारोको पुणे: राष्ट्रवादी आणि रासपचे कार्यकर्ते भिडले, जनवाडी पोलीस चौकीसमोरच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी पुणे: बारामती हॉस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न, तीन ते चार तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मुंबईतील कचरा ठाण्यात नको, मनसेची भूमिका, मनसे कार्यकर्त्यांनी कचऱ्याच्या गाड्या ठाणे टोलनाक्यावर रोखल्या नागपूर : दिनेश आणि योगिता कूर्यवंशी दाम्पत्याची फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून आयुष्य संपवलं -------------- वैद्यकीय चाचण्यांसाठी छगन भुजबळांना अन्यत्र हलवणार, जे. जे. रुग्णालयात सुविधा नसल्याने जेल प्रशासनाला पत्र, जेल प्रशासनाकडून इन्कार -------------- धुळे : एसटीची नाशिक-मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा बंद... काल रात्री नाशिकमध्ये एसटी बसचं नुकसान झाल्यामुळे एसटी व्यवस्थापनाचा निर्णय.. धुळे विभागाच्या चार बसचं नुकसान.. हेडलाईन्स -------------- 1 महापालिकेसाठी युती मोडणार असाल तर सेनेचं सर्जिकल स्ट्राईक दाखवू, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा, दिवाळीनंतर प्रत्येक शाखेत जाण्याचा निर्धार ---------------- 2 जातीय आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मराठा समाजाच्या मागणीचा उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार, तर अट्रोसिटीसाठी विशेष अधिवेशनाची मागणी ----------------------------------- 3 खोटेनाटे आरोप करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न, भगवानगडावर शक्तिप्रदर्शन करताना पंकजांचा आरोप, आघाडीच्या नेत्यांवरही कडवट टीका --------- 4 अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या जानकरांचा निषेध, परळीत राष्ट्रवादीनं जानकरांचा पुतळा जाळला, तर पुण्यात रासपच्या कार्यलयाबाहेर गोंधळ -------------- 5 मुलुंडमधल्या रावणदहनाच्या कार्यक्रमातील राड्यानंतर 5 जणांना अटक, तर रात्री 12 वाजेपर्यंत भाजपच्या किरीट  सोमय्या, प्रकाश मेहता आणि राम कदमांचं ठिय्या आंदोलन ---------------- 6 ठाण्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्याकडून साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपी शिवाजी धाडवेला अटक, पीडित मुलीवर उपचार सुरू --------------- 7 काबुलमधील दर्ग्यावर दहशतवादी हल्ला, हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू तर ३६ जखमी, दहशतवाद्यांनी दर्ग्यातील लोकांना ओलीस ठेवल्याची माहिती ------------ 8 टीम इंडियानं इंदूरमध्ये साजरी केली विजयादशमी, न्यूझीलंडचा 321 धावांनी उडवला धुव्वा, आर. अश्विन ठरला विजयाचा शिल्पकार --------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget