एक्स्प्लोर
LIVE : सांगली: राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीचा अपघात
सांगली: राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीचा अपघात, नऊजण जखमी, सदाभाऊंच्या दोन्ही सुना आणि कुटुंबातील महिलांचा जखमींमध्ये समावेश
सोलापूर : 14 फेब्रुवारीला शहीद दिन साजरं करण्यासंदर्भातील परिपत्रकाप्रकरणी शिक्षण अधिकारी तानाजी घाडगे निलंबित
--------------------------------------
1. नागपुरात झालेला शाईफेकीचा प्रयत्न भाजप-शिवसेनेला मदत करण्याच्या हेतूनं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा आरोप, शाईफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात
2. नागपुरात शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान कारनं 7 जणांना चिरडलं, 6 महिन्यांच्या चिमुकलीसह महिलेचा मृत्यू
3. कंत्राटाचे रिपोर्ट पाठवणारे पालिका आयुक्त भाजपचेच, त्यामुळे मुंबईतल्या घोटाळ्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची, उद्धव ठाकरेंचा पलटवार
4. आयात गुंडासह मुख्यमंत्री फडणवीसांना जेलमध्ये पाठवणार, शिवसेनेचे नेते रामदास कदमांची धमकी, मुख्यमंत्र्यांना औकात दाखवण्याचीही भाषा
5. नवी मुंबईच्या तळोजा जेलमधील मोक्का प्रकरणातील आरोपी फरार, रुग्णालयात नेताना आरोपी हनुमंत पाटीलनं काढला पळ
6. रोख 20 हजारांहून अधिक देगणी आणि बक्षिसावर निर्बंध, पॅनकार्डसह आयकर विभागाला माहिती द्यावी लागणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement