एक्स्प्लोर
LIVE : मुंबई : घोडपदेवला गोदामाला लागलेली आग आटोक्यात
1. लोकल उशिरा आल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा संताप, रुळावर उतरुन स्टेशन मास्तरला घेराव, लेखी निवेदन देण्याची मागणी
-----------------------------
2. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अमेरिकेत पुन्हा एकदा इमिग्रेशनच्या ताब्यात, ट्विटरवरुन किंग खानची नाराजी
-----------------------------
3. सेल्फीच्या मोहापायी विरारच्या अर्नाळा किनाऱ्यावर 7 जण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश, चौघं अजूनही बेपत्ताच
-----------------------------
4. औरंगाबादेत आईकडून 2 महिन्यांच्या चिमुरडीची हत्या, अपहरणाचा बनाव उघड, आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात
-----------------------------
5. नागपुरात डब्बा ट्रेडिंगमधील आरोपींचा लोकांच्या जीवाशी खेळ, केवळ मौज म्हणून बाल्कनीतून गोळीबार, गृहखात्याच्या कारभाराची लक्तरं
-----------------------------
6. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांना जाग, खंडणीखोर धनंजय धुमाळचं निलंबन, गुन्हा दाखल करण्यास मात्र टाळाटाळ
-----------------------------
7. नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वाला सुरुवात, 12 वर्षांनी होणाऱ्या सोहळ्यासाठी लाखो भाविक लोटले, सुरक्षा वाढवली
-----------------------------
8. रिओ ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडी उपांत्यपूर्व फेरीत, तर हॉकीत पुरुषही उपांत्यपूर्व फेरीत, मात्र महिलांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची भीती
-----------------------------
9. अक्षय कुमारचा 'रुस्तम' आणि हृतिक रोशनचा 'मोहंजो दारो' आज प्रेक्षकांच्या भेटीला, तर मराठीतल्या 'वाय झेड'ची उत्सुकता शिगेला
-----------------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
लातूर
करमणूक
Advertisement