एक्स्प्लोर

LIVE : रासपच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं आंदोलन

पुणे: रासपच्या  सिंहगडरोडवरील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांचे आदोलन मुंबई : मुलुंडमध्ये शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, खासदार किरीट सोमय्या महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन करणार होते सर्व राज्यांनी मिळून-मिसळून केंद्र सरकारला सहकार्य केलं पाहिजे: मोहन भागवत शासन म्हणजे केवळ केंद्रशासन नाही तर राज्यशासनही आहे: मोहन भागवत शिक्षण सगळ्यांसाठी सुलभ आणि सगळ्यांना परवडणारं पाहिजे. त्याचं व्यापारीकऱण व्हायला नको: मोहन भागवत शिक्षण असंच असलं पाहिजे की सुशिक्षित व्यक्ती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे: मोहन भागवत समुद्र, आकाश आणि जमिनीवरील सुरक्षा अतिशय चोख असली पाहिजे: मोहन भागवत सीमेवर अतिशय दक्ष राहायला हवं: मोहन भागवत काश्मीरींना फूस लावण्याचे काम सीमेपलीकडूनच: मोहन भागवत LIVE : रासपच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं आंदोलन जम्मू-काश्मीरमध्ये सध्या चिंताजनक स्थिती: मोहन भागवत मीरपूर, बलुचिस्तानही काश्मीरचाच भाग: मोहन भागवत संपूर्ण काश्मीर भारताचंच आहे: मोहन भागवत संविधानाच्या मर्यादेत राहूनच गोवंशरक्षण व्हावं: मोहन भागवत सर्जिकल स्ट्राईकबाबत सरकारचं अभिनंदन: मोहन भागवत bhagwat लोकांना सध्याच्या सरकारकडून खूप अपेक्षा: मोहन भागवत सरकार काम करतंय असा सर्वांना विश्वास!, मोदी सरकारवर मोहन भागवत यांची स्तुतीसुमनं -------- 1 नागपुरात संघाच्या पथसंचलनाला सुरूवात, नवीन गणवेशात पहिल्यांदाच स्वयंसेवकांचं संचलन, संघाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हजर राहण्याची शक्यता -------------- 2 भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडेंची सभा , तर गोपीनाथ गड ते भगवान गडापर्यंत प्रीतम मुंडेंच्या नेतृत्वाखाली रॅली, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ----------------- 3 शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ सज्ज, दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष --------------- ४ दसऱ्याआधी प्रतापगडावर उदयनराजेंचं सहकुटुंब दर्शन, तर पुण्यातील सारसबागेतील महालक्ष्मीला दसऱ्याच्या मुहुर्तावर सोन्याची साडी --------------------------- ५ मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी दिल्लीत खलबतं, जागेच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत भाजप आमदार-खासदारांची बैठक ------------ ६ जैश ए मोहम्मदच्या मसूद अझरला दहशतवादी ठरवण्यात चीनची आडकाठी, दहशतवादाच्या नावाखाली राजकीय लाभ न घेण्याचा भारताला सल्ला --------------------------- 7 इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाला 258 धावांची आघाडी; तरीही न्यूझीलंडवर फॉलोऑन न लादण्याचा विराटचा निर्णय --------------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget