एक्स्प्लोर
LIVE : डॉ. झाकीर नाईक आज भारतात परत येणार नाही

हेडलाईन्स
1. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला युरो कपचं विजेतेपद,यजमान फ्रान्सवर 1-0 अशी मात, पोर्तुगालसाठी एडरचा विजयी गोल
--------------------------
2. मुसळधार पावसाचा विदर्भालाही फटका, गडचिरोलीतल्या दोनशे गावांचा संपर्क तुटला, चंद्रपुरात सहा जणांचा बडून मृत्यू, पुढच्या 12 तासात मुसळधार
---------------------------
3. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर, नऊ तासात तब्बल 991 मिमी पाऊस, नाशिक शहरातली पाणीकपात टळली
---------------------------
4. माळशेज घाटात दरड कोसळल्याने पाच दिवसांसाठी वाहतूक बंद तर कोयना परिसरात 24 तासात 5 टीएमसी पाणी, मराठवाड्यातही जोर कायम
---------------------------
5. सलग तिसऱ्या दिवशी बाजार समित्यांचा बंद सुरुच, नवी मुंबईची समितीही आजपासून संपावर, थेट शेतमाल विक्रीला व्यापाऱ्यांचा विरोध
---------------------------
6. मुस्लीम धर्मगुरु डॉ. झाकीर नाईक आज भारतात परतण्याची शक्यता, भडकाऊ भाषणांविरोधात पोलिस नाईकला अटक करण्याची शक्यता
---------------------------
7. बुरहान वाणीला उमर खालिदकडून क्रांतीकारकाचं सर्टिफिकेट, फेसबुकवर भारतीय लष्कराविरोधात मुक्ताफळं, काश्मीरमधील हिंसाचारात 21 जणांचा मृत्यू
---------------------------
8. सलमान खानच्या 'सुलतान'ने बॉक्स ऑफिसची समीकरणं बदलली, तीन दिवसात 150 कोटींचा टप्पा पार
---------------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
