एक्स्प्लोर
LIVE : जायकवाडी धरणातील पाण्यावर हिरवा तवंग, तपासणीची मागणी

हेडलाईन्स जायकवाडी धरणातील पाण्यावर हिरवा तवंग, तपासणीची मागणी, प्रशासनातर्फे नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन ----------------------- 1 नाशिकच्या तळेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 15 वर्षीय आरोपीला अटक, संतप्त जमावाकडून जाळपोळ, रास्तारोको, परिस्थिती नियंत्रणात -------------------------- 2 माझा आसाराम बापू करण्याची धमकी, ऑडिओ क्लीपनंतर नामदेवशास्त्रींचा आरोप, पंकजा मुंडेंच्या भाषणालाही तीव्र विरोध -------------------------- 3 पंकजा मुंडेंना गडावर भाषण करु द्या, 25 गावच्या सरपंचांची मागणी, तर धनंजय मुंडेंचीही दसरा मेळावा वादात उडी ------------------ 4 समान नागरी कायद्यासाठी हालचालींना वेग, लॉ कमिशन जाणून घेणार नागरिकांची मतं, कौटुंबिक कायद्यात समानता आणण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ------------------- 5 हिंगोलीत परतीच्या पावसाचा कहर, अनेक भागात पाणी शिरलं, लातूरमध्ये जोरदार पाऊस, शेतीपिकांचं मोठं नुकसान --------------------- 6 दसऱ्याच्या मुहूर्तावर महिलावर्गासाठी खूषखबर, सोन्याच्या दरात तब्बल 900 रुपयांची घट, खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी ------------------ 7 गाझियाबादेत वायूसेनेच्या 84 व्या वर्धापनदिनी चित्तथरारक कसरती, तेजस, सुखोई विमानांची लक्षवेधी प्रात्यक्षिकं ------------------- 8 इंदूर कसोटीत कर्णधार विराट कोहलीचं शतक साजरं, भारतीय कर्णधाराचं कसोटी क्रिकेटमधलं तेरावं शतक -------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























