एक्स्प्लोर
LIVE : पेट्रोलपंपावर कार्डधारक ग्राहकांना कसलंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही : केंद्र सरकार

पेट्रोलपंपावर कार्डधारक ग्राहकांना कसलंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही : केंद्र सरकार ---------------------- हेडलाईन्स #नगरपालिकानिकाल : गोंदियात मतमोजणी कक्षात बॅलेटवर स्वाक्षरी करण्यावरुन शाब्दिक बाचाबाची, मतमोजणी धीम्या गतीने ---------------- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांचा वेग मंदावला, कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक धीम्या गतीने, किवळे परिसरात धुक्याचं साम्राज्य ---------------- जम्मू-काश्मीर: अखनूरमधील GREF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद ---------------- जम्मूमधील अखनूरमध्ये जीआरईएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती ---------------- 1. 13 तारखेपर्यंत पेट्रोलपंप चालक डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारणार, सेवा शुल्क आकारण्यास तूर्तास बँकांची स्थगिती ---------------- 2. मुंबईतील 31 जानेवारीच्या मराठा मोर्चावर दोन विरोधी सूर, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राच्या गटामध्ये तारखेवरुन मतभेद ---------------- 3. बोर्डाच्या परीक्षांमुळे महापालिकांची रणधुमाळी फेब्रवारीमध्येच, तर अर्थसंकल्पही 1 फेब्रुवारीलाच सादर होणार ---------------- 4. चौथ्या टप्प्यातील 11 नगरपालिकांचे आज निकाल, नागपुरात गडकरींची प्रतिष्ठा पणाला, तर काटोलमध्ये मतदानाला मारहाणीचं गालबोट ---------------- 5. राज्यभरात 11 जानेवारीपासून दूध 2 रुपयांनी महाग, शेतकऱ्यांच्या विक्रीत 3 रुपयांनी वाढ, कात्रज, चितळे, कृष्णासह इतर दुधाचा समावेश ---------------- 6. हाडं गोठवणाऱ्या थंडीने इटलीचा धबधबाही गोठला, उणे 5 अंश सेल्सियस तापमान ---------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा























