एक्स्प्लोर
LIVE : मुंबई - माझगावात बंदुकवाला इमारतीत आग
हेडलाईन्स
-------------------------
1 कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न, गणपती विसर्जनावेळेचा धक्कादायक प्रकार, जरीमरी मंडळाच्या चार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
------------------------
2 पोलिस कुटुंबियांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पोलिसांच्या सुरक्षेसंदर्भात करणार चर्चा
---------------
3 राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांसमोर कायद्याच्या चिंधड्या, आव्हाडांच्या चिथावणीनंतर तरुणाला मारहाण, छेड काढल्याचा आरोप
---------------
4 प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी, दोषी अंकूर पनवारवर हत्येचा गुन्हा, सत्र न्यायालयाच्या निकालाकडं देशाचं लक्ष
--------
5 आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्यावर विनयभंगाचा खटला चालणार, साध्वी त्रिकाल भवन्तांच्या तक्रारीनंतर न्यायालयाची कारवाई
-----------------------------------
6 गावात भंडारा करायचा असेल तर अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी अत्यावश्यक, सरकारच्या नव्या फतव्यानं गदारोळ
----------------------
7 काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना धडा शिकविण्याची केंद्राची तयारी, सोई-सुविधा बंद करण्याचा विचार, राजनाथ सिंहांकडून मोदींना ब्रिफींग
--------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement