एक्स्प्लोर
LIVE : शेतकऱ्यांना पुढचे तीन महिने अखंड वीज द्या : मुख्यमंत्री

हेडलाईन्स --------------------------- 1 ऋषीपंचमीनिमित्त 21 हजार महिलांचं दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण, नीलम गोऱ्हे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्लाही अथर्वशीर्षाला उपस्थित -------------------- 2 मुंबईसह कोकणातील दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप, दुपारी तीननंतर गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात ------------ 3 परळीतील वैद्यनाथ गणेश सार्वजनिक गणेश महोत्सवात आर्ची-परश्याची हजेरी, रिंकू आणि आकाशला पाहण्यासाठी उसळली गर्दी ----------------------- 4 अरविंद केजरीवालनं विश्वासघात केला, आपच्या सेक्स स्कँडल प्रकरणावरुन अण्णा हजारेंची उद्विग्न प्रतिक्रिया ----------- 5 उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची आजपासून किसान यात्रा, यात्रेदरम्यान खटीया पे चर्चाद्वारे शेतकऱ्यांशी साधणार संवाद ------------------ 6 दक्षिण अशियातील एकच देश दहशतवादाला खतपाणी घालतो, जी 20 परिषदेमध्ये मोदींचा पाकिस्तानवर निशाणा ----------------- 7 गो तस्करांना मारा पण त्यांची हाडं तोडू नका, विश्व हिंदू परिषदेचा गोरक्षकांना सल्ला, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ---------------------------------- 8 फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते यांनी ओबामांना शिवी हासडली, ओबामांनी मानवाधिकाऱाचे धडे देण्याची गरज नसल्याचं वक्तव्य --------------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा























