एक्स्प्लोर

LIVE : छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक माफीचा साक्षीदार

हेडलाईन्स छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक माफीचा साक्षीदार होणार, ईडीची माहिती   मेपलच्या सचिन अग्रवालला 8 जूनपर्यंत दिलासा, पुढील आठवड्यात 9, 11, 13 मे रोजी सकाळी 10 ते 1 मध्ये हजेरी लावावी लागेल त्यानंतर शनिवार रविवार हजेरी लावावी लागणार #‎विरार‬ : बांधकाम व्यावसायिक शंकर मधू वटवकर यांची आत्महत्या, कौटुंबिक कारणातून गळफास घेतल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख --------------- पाणी प्रश्नाचं राजकारण करुन नका, गिरीष बापटांचं आवाहन, इंदापूरला अर्धा टीएमसी पाणीच दिलं, त्यामुळे पुणेकरांनी काळजी करु नये, बापटांचा सल्ला --------------- देशातली सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट आयआरसीटीसी हॅक, एक कोटीहून अधिक ग्राहकांचा डेटा चोरीला --------------- 1. कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी केंद्र सरकार धावलं, 15 हजार टन कांदा खरेदी करणार, नाशिकमधून कांद्याच्या खरेदीला सुरुवात --------------- 2. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा पर्याय नाही, उद्धव ठाकरेंच्या मागणीला खडसेंचं प्रत्युत्तर, शिवसेना सत्तेतील विरोधक असल्याचंही वक्तव्य --------------- 3. प्रचंड विरोधानंतरही दौंडसाठी खडकवासलातून एक टीएमसी पाणी सोडलं, बापटांच्या कार्यालयाला पोलिस संरक्षण, राष्ट्रवादीत दोन गट --------------- 4. घोटाळेबाज कंत्राटदारांवर मुंबई महापालिका मेहरबान, काळ्या यादीतील चार कंपन्यांना कंत्राटं, भाजप आणि शिवसेनेत वाकयुद्ध --------------- 5. माझं ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका?, मनसे अध्यक्षांचा नगरसेवकांना इशारा, पक्षाच्या संदीप देशपांडेंनी मात्र वृत्त फेटाळालं --------------- 6. संभ्रमाच्या परिस्थितीत आज एमएच-सीईटीची परीक्षा, तर नीट विरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी --------------- 7. वॉटर कप स्पर्धेतील गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमीर खान अमरावतीमध्ये, भल्या पहाटे आमीरचं श्रमदान सुरु --------------- 8. ऑगस्टा वेस्टलॅन्डच्या मुद्यावर आज लोकसभेत हिंदीतून आक्रमक व्हा, मोदींनी पर्रिकरांना सूचना दिल्याची सुत्रांची माहिती --------------- 9. नागराज मंजुळेच्या तक्रारीनंतर 'सैराट'च्या पायरसी प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल, चित्रपट मोबाईलमध्ये कॉपीकरुन देताना रंगेहात पकडलं --------------- 10. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा प्रवास आता आत्मचरित्राच्या रुपात, सानियाचं 'एस अगेन्स्ट ऑड्स' पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार --------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Jaipur CJP Team Attacked: सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या
सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Embed widget