एक्स्प्लोर

LIVE : महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने भाजप सरकारचा पाठिंबा काढला

हेडलाईन्स मातोश्रीवरील खंबाटा एव्हिएशन कर्मचाऱ्यांची बैठक संपली, उद्धव ठाकरे थोड्याच वेळात भूमिका मांडणार ----------------- औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाच्या उद्घाटनावेळी विनायक मेटेंच्या भाषणादरम्यान गोंधळ, कार्यकर्त्यांचा भाषण करण्यास मज्जाव ------------- मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ रणजी पदार्पणात शतक, तामिळनाडूविरुद्ध उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या डावात पृथ्वीचं शानदार शतक ------------- गोवा : महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने भाजप सरकारचा पाठिंबा काढला, आगामी निवडणूक गोवा सुरक्षा मंचासोबत लढवण्याचा निर्धार ------------- ठाणे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना राज्य सरकारचा दणका, आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्तांना वृक्ष प्राधिकरण समितीचे निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचा निर्वाळा ------------- पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघनटेमध्ये फूट? ------------- मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4.9 किलो सोन्यासह कबादशा मोहम्मद फवाज नावाचा व्यक्ती ताब्यात ------------- राज्यात थंडीचा कडाका वाढला,अनेक ठिकाणी तापमान 10 अंशांपेक्षा कमी, अहमदनगरमध्ये निचांकी तापमानाची नोंद, पारा 4.9 अंशांवर,निफाडचं तापमान 6 अंश ------------- समृद्धी हायवेसाठी जमीन देणाऱ्यांना अधिक मोबदला, प्रति एकरी 30 हजारांपासून 60 हजारांपर्यंत पुढील 10 वर्ष अनुदान मिळणार, राज्य सरकारचा निर्णय ------------- 1. राज्य सरकारकडून केंद्राकडे 5 हजार कोटींची मागणी, आश्वासनं आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता ------------- 2. निवडणुका होईपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी नको, शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी, मोदींवर सडकून टीका -------------- 3. 'एबीपी माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये पंजाब आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सरशी, तर यूपीतील संभाव्य फूट भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हं -------------- 4. राज्यात शरद पवार विरुद्ध अण्णा हजारेंचा संग्राम, साखर कारखान्यातील भ्रष्टाचार आरोपाबाबत अण्णांविरोधात खटला दाखल करण्याचा विचार, शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया -------------- 5. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर प्रभूंच्या रेल्वे अधिकाऱ्यांचे डोळे उघडले, यूपीएससी उत्तीर्ण अंध प्रांजल पाटीलला रेल्वेतच नोकरी मिळणार -------------- 6. महेंद्रसिंह धोनीचा कर्णधारपदाचा राजीनामा, पण वन डे आणि ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये आणखी काही काळ खेळत राहण्याचा निर्णय -------------- 7.  फिलीपाईन्समधील तुरुंगावर हल्ला, 150 कैद्यांचं जेलमधून पलायन, तर 6 कैदी पोलिसांच्या चकमकीत ठार -------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget