एक्स्प्लोर

LIVE : बाळासाहेब मृत्यूपत्र वाद : साक्षीसाठी संजय राऊत हायकोर्टात

रेल्वे तिकिटावर सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना आता आधार कार्ड बंधनकारक, 1 एप्रिलपासून नियम लागू होणार, रेल्वे काऊंटर आणि ई-बुकिंग अशा दोन्ही ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक असेल मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूसंदर्भातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, साक्षीसाठी संजय राऊतांची हायकोर्टात हजेरी -------------- जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक : अपोलो हॉस्पिटल -------------- विरोधी पक्षाचा स्थगन प्रस्ताव फेटाळला,विरोधकांची घोषणाबाजी, सभागृहाचं कामकाज 15 मि.साठी स्थगित -------------- नोटाबंदीचं राजकीय भांडवल करू नये. हा लोकांचा प्रश्न आहे. काळ्या पैशाचा गोवर्धन सर्वांनी उचलला पाहीजे - सुधीर मुनगंटीवार -------------- नोटाबंदी निर्णयानंतर काही त्रुटी समोर आल्या हे खरे आहे, पण निर्णय खूप मोठा आहे : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार -------------- जिल्हा बॅंकांवर जे निर्बंध आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयच्या एमडीची बैठक बोलवा - जयंत पाटील, शेकाप -------------- देशातलं उत्पादन ठप्प झालंय. प्रगती खुंटली, जनता त्रस्त आहे : नारायण राणे -------------- मोदी म्हणतात 94% लोक माझ्या मागे आहेत. पण हेे खरं नाही. चा प्रयोग 7 देशांनी केेला पण त्या देशाची प्रगती थांबली: राणे -------------- नागपूर : नोटाबंदीमुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासावर विधानपरिषदेत विरोधी पक्षाचा स्थगन प्रस्ताव -------------- रायगड : रोहामधील धाटाव एमआयडीसीतील कोरस कंपनीत अपघात, सेंट्रिफ्यूल मशीन तुटल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू, तर एक कामगार गंभीर जखमी -------------- पुणे : सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात, आरबीआयच्या निर्बंधांचा निषेध करत, आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा -------------- कार आणि बसच्या अपघातात उस्मानाबादचे नूतन नगरसेवक बंटी मंजुळे यांचा मृत्यू -------------- कर्नाटकमधून तामिळनाडूमध्ये जाणाऱ्या बस सेवा रद्द, तामिळनाडूमध्ये दगडफेकीच्या घटनेनंतर कर्नाटक सरकारचा निर्णय -------------- वाराणसी : भारतरत्न उस्ताद बिस्मिला खां यांच्या सनई चोरीला, घरातून चांदीच्या पाच सनईंची चोरी झाल्याचा कुटुंबियांचा दावा -------------- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात, पाच जण गंभीर, तर 15-20 जण किरकोळ जखमी, जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु -------------- 1. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांची गर्दी, हॉस्पिटलमध्येच पार पडली कॅबिनेटची बैठक -------------- 2. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कॉर्टूनवाद -------------- 3. पुण्यात नोटबंदीच्या समर्थनार्थ देशातील पहिला मोर्चा, राज्यसभेचे खासदार काकडेंच्या नेतृत्वात नोटबंदीचे समर्थक एकवटले, मोर्चाला हजारोंची उपस्थिती -------------- 4. मुंबईतल्या सय्यद कुटुंबाकडून तब्बल 2 लाख कोटींची काळी संपत्ती घोषित, आयकर विभाग गुन्हे दाखल करणार, खजिन्याचा धनी दुसराच असल्याचा संशय -------------- 5.नितीन गडकरींच्या मुलीच्या लग्नानिमित्त संघ मुख्यालयात नेत्यांची वर्दळ, उद्धव, राजनाथ सरसंघचालकांना भेटले, भागवतांसोबत तासभर चर्चा -------------- 6. 'हार्ट ऑफ एशिया'च्या व्यासपीठावरून नरेंद्र मोदींचे पाकिस्तानला खडेबोल, दहशतवादाच्या मुद्यावर अफगाणिस्तानचंही पाकवर टीकास्त्र -------------- 7. पंजाबच्या भटिंडामध्ये लग्न समारंभात गोळीबार, लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान डान्सरची हत्या, घटनेनंतर आरोपी फरार -------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Nashik Palika : नाशिकमध्ये पाण्याची टंचाई, नागरिकांचे हाल, महापालिकेचे महामुद्दे काय?Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget