एक्स्प्लोर
LIVE : अण्णा हजारेंकडून कारखान्यांसदर्भात याचिका दाखल

हेडलाईन्स
अण्णा हजारेंकडून कारखान्यांसदर्भात याचिका दाखल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची नावं, सहकारी कारखान्यांच्या खासगीकरणावर आक्षेप
-------------
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज ठरणार
-------------
1. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या विनंतीनंतर यूएई सरकारची कारवाई
-------------
2. मुंबई महापालिका स्थायी समितीत 80 कोटींचे खोटे प्रस्ताव घुसवले, अभियंत्यांची बदमाशी बैठकीत उघड, चौकशीचे आदेश
-------------
3. पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणारे चार संशयित ताब्यात, आज कोर्टासमोर हजेरी
-------------
4. उत्तर प्रदेशमध्ये सपात फूट पडल्यास भाजपला फायदा, एबीपी न्यूजच्या सर्व्हेचा अंदाज, मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यांना पसंती
-------------
5. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनवण्याच्या मोहीमेला आणखी वेग, आमीर खाच्या 'सत्यमेव जयते वॉटर कप'चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
-------------
6. रिलायन्स जिओनंतर एअरटेलची बंपर ऑफर, वर्षभर महिन्याला 3 GB डेटा फ्री, आजपासून ऑफरची सुरुवात
-------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
