एक्स्प्लोर

LIVE : अखेर पनवेल महानगरपालिकेची स्थापना

हेडलाईन्स 1. पेट्रोल 3 रुपये 38 पैशांनी तर डिझेल अडीच रुपयांनी महागलं, मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, सामान्यांच्या खिशाला चाट -------------------- 2. पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा संताप अनावर, मुख्यमंत्र्यांना महिलांचा घेराव, सुरक्षेच्या प्रश्नावरुन मोठी गोची -------------------- 3. बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना पॅरोल नाही, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, सज्जाद मुघल फरार झाल्यानंतर सरकारला जाग -------------------- 4. पुण्यातील रिक्षा चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, तीन ओला कॅबची तोडफोड, तर रिक्षाचालकांच्या संपामुळं मुंबईकरांचे अतोनात हाल -------------------- 5. सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या 'आप'च्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी, 'एबीपी न्यूज'च्या बातमीनंतर संदीप कुमार यांच्यावर कारवाई -------------------- 6. हरियाणातील जमीन खरेदीप्रकरणी सोनिया गांधींचे जावाई रॉबर्ट वढेरा अडचणीत, धिंग्रा आयोगाचा रिपोर्ट सादर, माजी मुख्यमंत्री हुड्डांवरही ठपका -------------------- 7. सिंगूरमध्ये नॅनो प्रकल्पासाठी केलेलं भूसंपादन बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टांचा रतन टाटांना दणका, 12 आठवड्यात जमीन परत देण्याचे आदेश -------------------- 8. बिन भिंतीच्या शाळेत शिकून मुंबईकर मालविका जोशीचं आभाळाएवढं यश, ऑलिम्पियाडमध्ये पदकाची कमाई मालविकाचा अमेरिकेतील एमआयटीमध्ये प्रवेश -------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन
Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख का बनतेय 'वॉटर पार्क'? याला जबाबदार कोण?
पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख का बनतेय 'वॉटर पार्क'? याला जबाबदार कोण?
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 3 PM Top Headlines 14 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्सBachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलनAhmedabad Plane Crash Pawar Family : पहिला विमान प्रवास; पवार कुटुंबावर काळाचा घालाAhmedabad Plane Crash Ali Family : 2 दिवसापासून चक्रा मारतोय...आमच्या चिमुकल्यांचा मृतदेह दाखवा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन
Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख का बनतेय 'वॉटर पार्क'? याला जबाबदार कोण?
पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख का बनतेय 'वॉटर पार्क'? याला जबाबदार कोण?
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
उदयजी विश्वासघात केला तर... आधी मंत्री सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे
Bachhu kadu: उदयजी विश्वासघात केला तर... आधी मंत्री सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे
ST महामंडळाचं विकेंद्रीकरण; प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात 5 विभागीय कार्यालय सुरू
ST महामंडळाचं विकेंद्रीकरण; प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात 5 विभागीय कार्यालय सुरू
Devendra Fadnavis on Raj Thackeray : आधी गुप्त भेट घेतली, आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या; म्हणाले...
आधी गुप्त भेट घेतली, आता देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी केलेल्या खास पोस्टने भुवया उंचावल्या; म्हणाले...
Embed widget