एक्स्प्लोर

LIVE : आयकर दुरुस्ती विधेयक चर्चेविना लोकसभेत मंजूर

नोटाबंदीनंतर बँकात जमा करण्यात आलेल्या बेहिशेबी रकमेवर जबर कर आकारणी आणि दंडाची तरतूद असलेलं आयकर दुरूस्ती विधेयक कोणत्याही चर्चेविना लोकसभेत मंजूर ------------------------ नगरोटामध्ये झालेल्या हल्ल्यात पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी शहीद ------------------------ महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार, भाजपच्या जल्लोष सभेत आमदार योगेश सागर यांची माहिती ------------------------ सातारा : पसरणी घाटातील दरीत दुचाकीस्वार कोसळले, एक तरुणाचा मृत्यू, तर दुसरा जखमी ------------------------ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आचारसंहिता 22 डिसेंबर पासून लागणार ------------------------ मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महिलांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश, महिला दर्शनासाठी मजारपर्यंत जाणार ------------------------ भाजपच्या सर्व आमदार-खासदारांच्या बँक खात्यांचे नोटाबंदीनंतरचे तपशील पंतप्रधान मोदींनी मागवले, पंतप्रधान कार्यालयात तपशील सादर करण्याचे आदेश ------------------------ पुणे : ग्रामीण पोलिसांसोबतच्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे जखमी, चाकणमधील वरसाई देवी डोंगर परिसरात दाभाडेने पोलिसांवर केलेला हल्ला ------------------------ जम्मू काश्मीर : नगरोटामध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांचा हल्ला, दोन जवान जखमी, तर एकाची प्रकृती गंभीर, चकमक अद्यापही सुरु ------------------------ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोला अपघात, 300 कोंबड्यांचा मृत्यू, सोमाटणे फाट्याजवळील घटना ------------------------ आजपासून बँकेतून कितीही पैसे काढता येणार, महिनाअखेरीस नोकरदारांना मोठा दिलासा, जुन्या नोटांसाठी 24 हजाराची मर्यादा कायम, रिझर्व्ह बँकेचा निर्णय ------------------------ नोटाबंदीनंतर नगरपालिका निवडणुकीत भाजपला महाप्रचंड फायदा, 31 नगरपालिकांवर थेट सत्ता, तर 52 ठिकाणी नगराध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार ------------------------ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची पडझड, काँग्रेस 22, तर राष्ट्रवादी 17 ठिकाणी, तर शिवसेनेचा 25 नगरपालिकांवर झेंडा ------------------------ भाजपला मोठं यश मिळालं असताना दिग्गजांची धूळधाण, परळीत पंकजांचा तर भोकरदनमध्ये दानवेंचा पराभव, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून धोबीपछाड ------------------------ महाराष्ट्रात राज ठाकरेंपेक्षा ओवेसींचा प्रभाव, एमआयएमला 40 जागांवर यश तर मनसेचं 12 जागांवर समाधान ------------------------ काळ्या पैसेवाल्यांचा केंद्राने फास आवळला, भरभक्कम दंडाची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत, मोदींच्या उपस्थितीवरुन दोन्ही सभागृहात गदारोळ मात्र कायम ------------------------
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget