एक्स्प्लोर

LIVE : मेडिकल प्रवेशासाठी यंदा 'नीट' परीक्षा

हेडलाईन्स हाजी अली दर्गा प्रवेश वाद: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं   राज्य सरकार 'नीट'विरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार   हाजी अली दर्गा प्रवेश वाद : तृप्ती देसाई मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना, मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार   AIPMT ची परीक्षा NEET नावाने होणार, पहिली परीक्षा 1 मे, दुसरी परीक्षा 24 जुलै रोजी,17 ऑगस्टला निकाल,मेडिकल प्रवेशावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय ------------------------ #पुणे : 'आपलं घर' योजना फसवणूक प्रकरण, सचिन अग्रवालचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला ----------------------- मुंबई : फोर्ट इथल्या हरिश चेंबर इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना ----------------------------- 1. साताऱ्यात भुईंज परिसरात बांधकाम सुरु असलेला पूल कोसळला, 3 मजूरांना बाहेर काढण्यात यश, काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता, बचावकार्य सुरु   2. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीत लाचखोरी, इटालियन कोर्टाचा ठपका, सोनिया गांधींना कोट्यवधींची लाच मिळाल्याचा भाजपचा आरोप   3. ऊसाचं पिक टाटा-बिर्ला घेत नाहीत, दुष्काळाच्या चर्चेत शरद पवारांची उसासाठी बॅटिंग, तर देश काँग्रेसमुक्त आधी दुष्काळमुक्त करा, शिवसेनेचा सल्ला   4. राज्यात लातूर, नांदेड, बीडमध्ये अवकाळी पावसाचा फटका, उन्हाच्या काहिलीत वातावरणात गारवा, लातूरमध्ये बागायती पिकांचं मोठ नुकसान   5. संघात महिलांनाही समान संधी द्या, तृप्ती देसाईंचं मोहन भागवतांना पत्र, तर हाजीअलीच्या आंदोलनासाठी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त   6. बहुतांश काम अपुरी असताना आज पुणे पालिकेकडून बीआरटी प्रकल्पाचं उद्घाटन, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटन करत असल्याचा नागरिकांचा आरोप   7. अखेर आयपीएल महाराष्ट्रातून हद्दपार, बीसीसीआयची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, वेळापत्रक बदलण्याची नामुष्की   8. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या इतिहासाच्या पुस्तकातील घोडचूक, देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंहांचा 'क्रांतीकारी दहशतवादी' म्हणून उल्लेख   9. कराची विमानतळावर पाकिस्तानच्या असहिष्णुतेचं दर्शन, दिग्दर्शक कबीर खान यांच्याशी असभ्य वर्तन, पाकविरोधी चित्रपट बनवल्याने आक्षेप   एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Xi Jinping : मध्य पूर्वेतील युद्धानं लोकांचं नुकसान, यु्द्ध सर्वांच्या हिताविरोधात, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स समिटमध्ये काय म्हणाले?
मध्य पूर्वेतील युद्धानं लोकांचं नुकसान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स समिटमध्ये काय म्हणाले?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget