एक्स्प्लोर

LIVE : महेश मोतेवार आता सीबीआयच्या ताब्यात

हेडलाईन्स   पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर बाबा मिसाळ यांच्यावर गुन्हा, कोंढव्यात डॉक्टरची जमीन हडपल्याचा आरोप   अहमदनगर : 10 दारुनिर्मिती कारखान्यांना जिल्हा प्रशासनाचे पाणीकपातीचे आदेश, अंमलबजावणीला 2-3 दिवस लागण्याची शक्यता   पुणे-बंगळुरु महामार्गावर सातारा हद्दीत भोइंजमध्ये पूल कोसळला, तीन मजुरांना बाहेर काढण्यात यश, काही जण अडकल्याची भीती   गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं प्रकरण, महेश मोतेवार आता सीबीआयच्या ताब्यात, मोतेवारला पाच दिवसांची सीबीआय कोठडी   नवी दिल्ली : महाराष्ट्रात आयपीएलचे सामने होणार नाही, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील एमसीएची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली ----------------------------- शिर्डी : वाळू तस्करांचे ट्रॅक्टर जाळपोळ प्रकरण - तीन वाळू वाहतूकदारांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश ----------------------------- 1. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल, डाळ नियंत्रण कायद्याच्या नवीन मसुद्याला मंत्रिमंडळाची परवानगी   2. रिक्षा परवान्यांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाची स्थगिती, कोर्टाच्या निर्णयानंतर परिवहन विभाग सांभाळणाऱ्या शिवसेनेला धक्का   3. 2200 कोटींच्या इफेड्रिन ड्रग्ज तस्करी प्रकरणात ठाणे पोलिसांची कारवाई, अव्हॉन ऑरगॅनिक कंपनीच्या मुख्य संचालकाला बेड्या   4. मराठवाड्यातल्या धरणांनी केवळ कारखान्यांची तहान भागवली, केंद्रीय कृषीमंत्र्यांचा घणाघात, तर राज्य सरकार ठिबक बंधनकारक करणार   5. दारुच्या पाणीपुरवठ्यात 60 टक्क्यांची कपात, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, शेतकऱ्यांच्या मागणीला आणि 'एबीपी माझा'च्या मोहीमेला यश   6. कार्यकर्त्याचं अपहरण करुन अमानुष मारहाण करणारे निलेश राणे मोकाटच, संदीप सावंतांची अवस्था गंभीर, काँग्रेसचीही गुपचिळी   7. नागपुरात आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालण्यास रामदास आठवलेंना विरोध, रिपाई आणि समता सैनिक दलामध्ये धक्काबुक्की   8. झवेरी बाजार स्फोटाचा गुन्हेगार गजाआड, इंडियन मुजाहिद्दीनच्या झैनुल अबैदीनला एटीएसकडून विमानतळावर बेड्या   9. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत 14 पैकी 11 जागा जिंकत समर्थ पॅनलचं वर्चस्व, माजी अध्यक्ष विजय पाटकरांच्या पॅनलचा दारुण पराभव   10. रिओ ऑलिम्पिकच्या सदिच्छादूतपदी सलमान खानच्या निवडीवर अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पाठिंबा, नाव न घेता ऐश्वर्याचं समर्थन एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Navnath Ban On Rohit Pawar : एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar: आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
Rohit Pawar on MPSC protest Court order: हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
Pune MPSC Protest: प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
Raju Shetti: शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
Embed widget