एक्स्प्लोर

LIVE : माजी वायूदल प्रमुख एसपी त्यागी यांना पटियाला कोर्टाकडून जामीन

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : माजी वायूदल प्रमुख एसपी त्यागी यांना पटियाला कोर्टाकडून जामीन
------------------------------
नाशिकरोड कारागृहात पुन्हा 2 मोबाईल सापडले, मोबाइल वापरणाऱ्या कैद्याकडून अधिकाऱ्याला मारहाण, शनिवारची घटना
------------------------------
नाशिक : मालेगावातील संगमेश्वर भागात राहणाऱ्या 3 मुलांचा तलावात बुडून मृत्यू, रोकडोबा येथील मंदिर परिसरातील घटना
------------------------------
नागपुरच्या डोंगरवाडी परिसरात कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू ------------------------------ नवी मुंबई: नवीन पनवेलमधून 35 लाखांच्या नव्या नोटांसह 2 किलो सोन्याची बिस्किटे जप्त, सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात ------------------------------ हेडलाईन्स : शिवस्मारक भूमीपूजनाच्या कार्यक्रमात पालिका निवडणुकीचं बिगुल, मुंबईसाठी 1 लाख 6 हजार कोटीच्या घोषणांचा पाऊस, रेल्वे, रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन -------------- शहरांप्रमाणे आता गावातही सुविधा देणार, पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात मोदींची घोषणा, पवारांच्या उपस्थितीत आघाडी सरकारला टोले ---------------- 30 डिसेंबरनंतर काळे पैसेवाल्यांचं जगणं मुश्कील होणार, इमानदारीने काळा पैसा परत करण्याचा पंतप्रधान मोदींचा इशारा, घोटाळेबाज बँकवाल्यांवर कारवाईचे संकेत ------------------ भाजप नेत्यांच्या भाषणावेळी शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी, संतप्त मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन, तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी मोदींच्या नावाचा गजर ------------------ महाराष्ट्राचे गडकिल्ले पुरातत्व खात्याच्या तावडीतून मुक्त करा, उद्धव ठाकरेंची मागणी, तर कोस्टल रोडचा प्रकल्प पर्यावरण खात्याने रखडवल्याचं सूचक वक्तव्य ----------------- वैद्यनाथ बँकेच्या गैरव्यवहारात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य, पद्मभूषण सन्मानित डॉक्टरांवर गुन्हा दाखल ------------------ खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलीची चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या, मुंबईतल्या कामाठीपुरात मृतदेह आढळला, दोघे अटकेत ------------------ ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या मुंबईत अंत्यसंस्कार

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget