एक्स्प्लोर
LIVE : FTII च्या संचालकपदी भूपेंद्र कँथोला यांची नियुक्ती
हेडलाईन्स
FTII च्या संचालकपदी भूपेंद्र कँथोला यांची नियुक्ती
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम, राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची 27 एप्रिलपर्यंत स्थगिती
-------------------
नरेंद्र जाधव यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता, भालचंद्र मुणगेकर यांच्या जागी संधी मिळण्याचे संकेत
---------------------------
मुंबई: कन्हैया कुमारच्या वरळीतील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली,आता टिळकनगरमधील सभागृहात कन्हैयाचा कार्यक्रम
---------------------------
पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड, सहा ट्रक जळून खाक, वाघोलीच्या बाबूभाई गॅरेजमधील घटना
---------------------------
ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, ठाणे-ऐरोली स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, ठाणे-वाशी, ठाणे-पनवेलदरम्यान वाहतुकीचा खोळंबा
---------------------------
1. स्वराज्य संघटनेच्या महिलांनंतर तृप्ती देसाईंचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश, त्र्यंबकेश्वरमध्ये निषेधाचे फलक
2. आर्थर रोडमध्ये कैद्यांकडून जेलर धमकावून पैसे वसूल करतात, डॉ. राहुल घुलेंचा आरोप, कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी रेटकार्ड
3. पंकजा मुंडेंना दारुवाली बाई म्हणणाऱ्या नवाब मलिकांनी माफी मागावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी, तर पंकजा मुंडेही आक्रमक
4. गेल्या काही वर्षात सहकाराचा स्वाहाकार झाला, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र, तर मुंबै बँक घोटाळा अफवा असल्याचं म्हणत प्रवीण दरेकरांना क्लीन चीट
5. दुष्काळासाठी ऊसाला जबाबदार धरायला मी जलतज्ज्ञ नाही, शरद पवारांची खोचक टिपण्णी, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंगांवरही टीका
6. मेपलच्या सचिन अग्रवालला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, नोटीस देऊनही हजर न झाल्यास कारवाई करणार, डीसीपींची माहिती
7. पीएचडी करणारा कन्हैया रुग्णांची सेवा कशी करणार?, वीरसेनेच्या अध्यक्षांनी अकलेचे तारे तोडले, 23 तारखेला वरळीत कन्हैयाची जाहीर सभा
8. नैनीताल हायकोर्टाचा मोदी सरकारला जोर का झटका, उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट हटवली, सर्वंकश सत्तेमुळे मन मलीन झाल्याची बोचरी टिप्पणी
9. मध्यप्रदेशच्या उजैनमध्ये आजपासून सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात, सर्वात जिन्या आखाड्याच्या साधूंचं शाहीस्नान
10. पुढच्या वर्षी आयपीएल परदेशात खेळवण्याविषयी चाचपणी सुरु; बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांचा गौप्यस्फोट
एबीपी माझा वेब टीम
#मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडसंदर्भात सचिन तेंडुलकर महापालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेणार
---------------------------
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
नाशिक
Advertisement