एक्स्प्लोर
LIVE : शेकाप नेते गणपतराव देशमुखांना पुन्हा धमकीचं पत्र
नागपूर : कुख्यात गुंड अरुण गवळीला 12 दिवसांचा पॅरोल मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
पिंपरी- मंचरमध्ये 6 ते 7 दुकानांना आग, 2 सिलेंडर गॅसचा स्फोट, खाजगी टँकर घटनास्थळी, कोणतीही जीवितहानी नाही
अहमदनगर : कर्जत शहरात बंद, रास्ता रोको, अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याने निषेध
शेकाप नेते गणपतराव देशमुखांना पुन्हा धमकीचं पत्र, निनावी पत्रात 10 कोटींच्या खंडणीची मागणी
दिवाळीनिमित्त एसटी जादा बसेस सोडणार, 25 ऑक्टोबरपासून दररोज 500 अतिरिक्त एसटी बसेस
रायगड : रोहा एमआयडीसीत दीपक नायट्रेट कंपनीत स्फोट, दोघं जखमी, कारण अद्याप अस्पष्ट
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा पुन्हा सुरु होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर घोषणा करण्याचे संकेत
हेडलाईन्स :
1. भाजपसोबत करो या मरोची लढाई, शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार, तर आजपासून उद्धव ठाकरे गोवा दौऱ्यावर
2. मराठा मोर्चाच्या आयोजकांना माझ्या समर्थकांनी त्रास दिलेला नाही, भय्यूजी महाराजांकडून आरोपांचं खंडन, कारवाईला सामोरं जाण्याचीही तयारी
3. पुण्यात चाकण रोडवरच्या कॉटन कंपनीला भीषण आग, 4 महिला आणि एका पुरुष कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू, तर शिवकाशीतल्या अग्नितांडवात 9 बळी
4. नागपुरात 24 वर्षांच्या रेडिओ जॉकीचा हार्ट अटॅकने मृत्यू, शुभम केचेच्या निधनाने नागपूरकरांना धक्का, कुटुंबाचा एकमेव आधार हरपला
5. 'ऐ दिल है मुश्कील'ला पूर्ण सुरक्षा मिळेल, केंद्रीय गृहमंत्र्यांचं फिल्म इंडस्ट्रीला आश्वासन, तर मनसे गुंडांचा पक्ष असल्याची बाबुल सुप्रियोंची टिपण्णी
6. धनगरी ढोल आणि नृत्यावर भक्तांचा ठेका, कोल्हापुरातील पट्टणकोडीलीच्या यात्रेला सुरुवात, पाच लाख भाविकांची हजेरी
7. सर्जिकल स्ट्राईकनं चवताळलेल्या पाकिस्तानचा नवा पोरखेळ, भारतीय वाहिन्यांवर पाकमध्ये पूर्ण बंदी
8. दिल्लीच्या दुसऱ्या वन डेत न्यूझीलंडचा भारतावर 6 धावांनी निसटता विजय, हार्दिक पंड्याच्या प्रयत्नांची शर्थ अयशस्वी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement