एक्स्प्लोर

LIVE : कोपर्डी बलात्कार, हत्या प्रकरण, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

अहमदनगर: कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण, आरोपी नितीन भैलुमेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला मुंबई: ध्वनीप्रदूषणाबाबत अनेक तक्रारी येऊनही कारवाई का नाही?, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं पंढरपूर : चंद्रभागा नदीत शहर हद्दीतील पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 30 बोटी प्रशासनाने फोडल्या, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुखांची कारवाई पुणे : पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास भाजप वगळता सर्वपक्षीयांचा विरोध, फडणवीसांविरोधात सेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसची निदर्शनं पुणे : तळेगाव-चाकण रस्त्यावर कॉटन कंपनीला मोठी आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट मुंबई : शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार-खासदारांची आज मातोश्रीवर बैठक, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा नवी दिल्ली : 'ऐ दिल है मुश्किल'चा दिग्दर्शक करण जोहर, प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मुकेश भट्ट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार नाशिक : ग्रामपंचायत सदस्य बाळू खोडके मृत्यू प्रकरण, दोघा पोलिसांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल औरंगाबाद: शेंद्रा येथील दोन कंपन्यांना आग, सध्या आग अटोक्यात मात्र कंपन्यांचं मोठं नुकसान सांगली: कुपवाड एमआयडीसीमधल्या प्लायवूड कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल सांगली : मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या, कैदी संदीप सुर्वेचा चादरीने गळफास मुंबई : कालिनातील आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र विरा हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाकडून हत्येची कबुली हेडलाईन्स : 1. पुण्यातल्या जीएमआरटीने टिपला मंगळावरचा संदेश, युरोपच्या मंगळ मोहिमेला भारतीय शास्त्रज्ञांची साथ 2. ऐन दिवाळीत चणाडाळ 70 रुपये किलोनं विकणार, गिरीश बापट यांचं ग्राहकांना गिफ्ट, साठेबाजांवरही धडक कारवाई 3. काळवीट शिकार प्रकरणी सलमाननं आत्मसमर्पण करुन तुरुंगात जावं, राजस्थान सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका, सलमानच्या अडचणीत भर 4. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या गाडीवर दगडफेक, असनसोल मतदार संघातील प्रकार, तृणमुलच्या कार्यकर्त्यांवर आरोप 5. मराठा समाजाला कुणबी किंवा ओबीसी म्हणून आरक्षण नको, चंद्रपूरच्या मोर्चात कुणबी समाजाची मागणी, आरक्षण वादाची नवी नांदी 6. सुपरफास्ट मुंबई मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग मोकळा, मेट्रो सहाचंही विस्तारीकरण 7. मनसेच्या 12 मनसैनिकांची दिवाळी तुरुंगात, कार्निवल सिनेमासमोर आंदोलन केल्यानं न्यायालयीन कोठडी, कार्यकर्त्यांची धरपकड 8. भारत विरुद्ध न्युझीलंड दुसरी वनडे आज, दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर रंगणार सामना मालिकेत भारताला 1-0 ने आघाडी

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, यूट्यूबर ध्रुव राठीचं काय झालं?
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, ध्रुव राठीचं काय झालं?
Abhijeet Dipke : दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका
दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Embed widget