एक्स्प्लोर
Advertisement
LIVE : विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी 19 नोव्हेंबरला निवडणूक
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप, KMT बसची वाहतूक ठप्प होणार, सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी संप, सुमारे एक हजार कर्मचारी संपात सहभागी होणार
----------------------
विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी 19 नोव्हेंबरला निवडणूक, 2 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत, तर 22 नोव्हेंबरला मतमोजणी
----------------------
राज्यात लागू झालेल्या आचारसंहितेबाबत मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयुक्तांशी फोनवरुन चर्चा, मुख्यमंत्री उद्या निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार
----------------------
ठाणे-कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचाही बैठकीत निर्णय
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ ला मान्यता, मुख्यमंत्री आणि MMRDAच्या बैठकीत मंजुरी
1. यापुढे पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेणार नाही, मनसेच्या धमकीनंतर दिग्दर्शक करण जोहरनं मौनं सोडल, ऐ दिल है मुश्किल प्रदर्शित करु देण्याची करणची विनंती ----------- 2. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एक्स्प्रेस वे सुपरफास्ट, मल्टिएक्सल वाहनांना ठराविक वेळांमध्ये बंदी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारचा उपाय ---------- 3. मुंबई-कोल्हापूर नागरी विमान सेवेला मंजुरी, 42 आसनव्यवस्था असलेल्या विमान सेवेला हिरवा कंदिल, महिन्याभरात काम पूर्ण करण्याचे आदेश ------------ 4. कोल्हापुरात रेणुका मंदिराच्या पुजाऱ्याला गुंडांची मारहाण, दानपेटीतले पैसे चोरताना अडवल्यानं गुंडाचा संताप, मारहाण सीसीटीव्हीत कैद ---------- 5. मराठा क्रांती मोर्चाचं लोण महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातही, बिदरमध्ये आज मोर्चा तर चंद्रपुरातही मराठा समाज एकवटणार -------- 6. महापालिका निवडणुकीआधी नाशकात राष्ट्रवादी, मनसेला भगदाड, 5 नगरसेवक शिवसेनेत, तर ठाण्यात हजारांहून जास्त सेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश -------------------- 7. भाजपमधील गुंडांच्या इनकमिंगवर राणे आणि शिवसेनेचं एकमत, नीलम गोऱ्हेंचीही मुख्यमंत्र्यांवर टीका, गुंडांना राजाश्रय मिळत असल्याचा आरोप ------------ 8. मुंबईतील कफ परेडमधील इमारतीच्या 20 व्या मजल्याला आग लागून दोन नोकरांचा मृत्यू, बजाज इलेक्ट्रिकल्सच्या शेखर बजाज यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं ------------ 9. कोपर्डी बलात्कारातले तिन्ही आरोपी कोर्टासमोर, जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीचा आज दुसरा दिवस, उज्वल निकम यांची कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांशी चर्चाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement