एक्स्प्लोर

LIVE : बीडमध्ये 200 ते 250 जणांना जेवणातून विषबाधा

हेडलाईन्स 1 रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं उघडलं, पैलवान साक्षी मलिकची कांस्यपदकाची कमाई, ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी पहिलीच भारतीय महिला पैलवान ----------------------- 2 कुस्तीनंतर आता बॅडमिंटन एकेरीत भारताच्या पदकाच्या आशा अजूनही कायम, पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरी आज ----------------------- 3 पैलवान नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकमधल्या सहभागावर आज निकाल, क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे देशवासियांचं लक्ष्य ----------------- 4 उपजिल्हाधिकाऱ्याला  मारहाण केल्याप्रकरणी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, एसआरपीएफसह पोलिसांचा फौजफाटा कर्जतमध्ये दाखल ------------------- 5 मुलगा नैराश्यात असतानाही कृषी खात्याच्या सहसचिवांना सुट्टी नाकारली, राजेंद्र घाटगेंच्या मुलाची आत्महत्या, भगवान सहाय यांच्याविरोधात संतापाची लाट ------------------------ 6 कृष्ण हा लोण्यासाठी थरांची स्पर्धा करत नव्हता, अटी शिथिल करण्याच्या मागणीला सुप्रीम कोर्टाची फटकार, 18 वर्षाखालील गोविंदांना नो एन्ट्री ----------------------- 7 अर्जुन खोतकरांनी जालना एपीएमसीत 500 कोटीचा घोटाळा केला, आम आदमी पार्टीचा गंभीर आरोप, खोतकरांचा शर्मांना कोर्टात खेचण्याचा इशारा -------------------------- 8 साताऱा हत्याकांडमध्ये दोन जणांना अँम्बुलन्समध्ये इंजेक्शन देऊन मारलं, डॉ. पोळची कबुली, तर वनिताच्या मृतदेह धोम धरणात टाकला ------------------------ 9 रिक्षा, टॅक्सीचे परवाने मराठी मुलांनाच द्या, पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचा मराठी राग, राज्याचं अधिवास धोरण जाहीर करण्याचीही मागणी --------------------- 10 सैराटवर बोलून बोलून वैताग आला, पुण्यातील विवेक लघुपट महोत्सवात नागराजचे उद्विग्न उद्रगार, दाभोलकरांना संवेदनशील कलाकारांची आदरांजली ----------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Shahajad Bhatti News : सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव एटीएसने उधळला, पंकज भोयरांनी दिली मोठी माहिती
सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव एटीएसने उधळला, पंकज भोयरांनी दिली मोठी माहिती
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Embed widget