एक्स्प्लोर

LIVE : पेट्रोल एक रुपयानं तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त

हेडलाईन्स 1. वाहन चालकांना खूश खबर.. पेट्रोलचे डिझेलचे दर घसरले पेट्रोल एक रुपयानं तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त, वाहन चालकांची चंगळ --------------------------------- 2. बलुचिस्तानच्या उल्लेखानंतर पाकिस्तान चवताळला, भारत रॉच्या माध्यमातून दहशतवाद पसरवत असल्याचा कांगावा, तर काश्मीरप्रश्नी चर्चेचं निमंत्रण --------------------- 3. स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला दहशतवादी हल्ल्याचं गालबोट, श्रीनगरमधील हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर शहीद तर 6 जवान जखमी, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान -------------------------- 4. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर, साताऱ्यातील वेळू अव्वल, खापरटोन आणि जायगाव दुसऱ्या स्थानावर, विजेत्यांना मुख्यमंत्री निधीतून मोठी रक्कम ----------------------------- 5. साताऱ्यातल्या डॉ. संतोष पोळची सहा हत्यांची कबुली, मंगला जेधे हत्या प्रकरणातला सर्वात मोठा गौप्यस्फोट, फार्महाऊस ठरला सर्व हत्यांचा साक्षीदार ------------------------------ 6. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर मुख्यालयाचं उद्घाटन, राज्यात नव्या ४४ सायबर लॅब, ऑक्टोबरपर्यंत मुंबई सीसीटीव्हीनं जोडणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही ------------------------------- 7. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची झोळी अजूनही रिकामीच, बॉक्सर विकास क्रिशनचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात, तर साताऱ्याची ललिता बाबर स्टीपलचेस शर्यतीत दहावी ----------------------------- 8. भारताला बॅडमिंटनपटूंकडून आता पदकांची अपेक्षा, पी.व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक ------------------------------------------ एबीपी माझा वेब टीम  

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
दिवाळीच्या फटाक्यांवरून थेट कोर्टात फटकेबाजी, सुप्रीम कोर्ट म्हणालं, विराट कोहलीची मदत घ्या, नेमकं काय घडलं?
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
China Border Tension : भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...
भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम'? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
Embed widget