एक्स्प्लोर

LIVE : कोल्हापूर : मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणारी महिला ताब्यात

नागपूर : 11 वर्षीय मुलाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, कारण अस्पष्ट, महाजन लेआऊट परिसरातील खळबळजनक घटना ------------------------------------------------- कोल्हापूर : आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणारी महिला ताब्यात, दोन पीडित तरुणींची सुटका, शनिवार पेठेत पोलिसांची कारवाई ------------------------------------------------- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार #पाऊस, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यातील वीज, टेलिफोन सेवा ठप्प ------------------------------------------------- कोल्हापुरातील महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरातील दानपेट्या अचानक उघडल्या, रकमेची मोजदाद सुरु ------------------------------------------------- मुंबई : भिवंडीत पंजाब नॅशनल बँकेबाहेर रांगेत घुसखोरी करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीमार, गोपाल नगर परिसरातील घटना ------------------------------------------------- उस्मानाबादमध्ये दोन ठिकाणी जुन्या नोटा जप्त, उमरगा चौरस्ता येथे 91 लाख 50 हजाराच्या नोटा जप्त, तर आयुर्वेदिक कॉलेजजवळ 1 कोटी 85 लाख जप्त नोटाबंदीविरोधात तृणमूलच्या मोर्चात शिवसेना सहभागी होणार, राष्ट्रपतींचीही भेट घेणार हेडलाईन्स : 1. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार, संघावरील गांधी हत्येच्या आरोपाबद्दल आज भिवंडी कोर्टात सुनावणी 2. नोटाबंदीवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी, उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींसोबत, हिवाळी अधिवेशन तापण्याची शक्यता 3. पाच दिवासांपासून बंद असलेलं कांदा मार्केट आजपासून सुरु होणार, नोटांची अडचण टाळण्यासाठी उत्पादकांना ऑनलाईन पैसे मिळणार 4. नोटा बदलणाऱ्यांच्या बोटांवर शाईचं निशाण, मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खात्यावर आल्यास सवलतींना मुकणार, ईबीसी आणि बीपीएल धारकांना इशारा 5. जिल्हा बँका, पतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई, सरकराच्या आदेशामुळे पतसंस्थांना मोठा फटका, तर शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प 6. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर 5 वर्षांची बंदी, मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, बेकायदेशीर कारवाया केल्याचा ठपका 7. पेट्रोल आणि डिझेल दीड रुपयांनी स्वस्त, मध्यरात्रीपासून नव्या दरांची अंमलबजावणी, सामान्यांना दिलासा 8. व्हॉट्सअॅप युजरसाठी गूड न्यूज, बहुप्रतीक्षित व्हिडीओ कॉलिंग सेवेला सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Embed widget