एक्स्प्लोर
LIVE : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबईत दाखल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबईत दाखल, उद्या भिवंडी कोर्टात हजर राहणार
---------------------------------------------
1. एक दिवसाच्या सुट्टीनंतर सर्व बँका आज उघडणार, चलनबदलीसाठी मुंबईत स्थानिकांच्या पहाटेपासूनच बँकांसमोर रांगा
2. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार, दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन, तर अधिवेशनात नोटाबंदीचा मुद्दा गाजण्याची शक्यता
3. नोटाबंदीनंतर कर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता, व्याजदर घटण्याचे एसबीआय अध्यक्षांकडून संकेत, बँकात 3 लाख 12 हजार कोटींची रोकड जमा
4. जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई, रिझर्व्ह बँकेचे आदेश, काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल
5. चलन तुटवड्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी सरकार धावलं, 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंप, रुग्णालयात जुन्या नोटा चालणार, तर 18 तारखेपर्यंत टोलमुक्तीचा निर्णय
6. काँग्रेसची धाव फक्त चार आण्यापर्यंतच, नोटाबंदीच्या विरोधावर मोदींचा आसूड, कडक चहानं श्रीमंतांचं तोंड कडू झाल्याचा टोला
7. भारतीय जवानांकडून सात पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान, भारतानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा पाकिस्तानचा कांगावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
